state

Badlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहारा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान

Badlapur School Sexual Assault Case: सरकार कारवाई करत असल्याचं सांगत सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचं वादग्रस्त विधान. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही केला उल्लेख

Aug 28, 2024, 08:39 AM IST

'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?

Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Jul 26, 2024, 12:43 PM IST

'हे' टॉप 5 टोल नाके करतात सर्वाधिक कमाई

महामार्गावर प्रवास करताना आपल्याला टोल भरावा लागतो. देशभरात महामार्गावर प्रति किलोमीटर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 टोल नाकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 12, 2024, 05:32 PM IST

कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.

May 7, 2024, 10:19 PM IST

एका दिवसात 30 गोळ्या आणि इंजेक्शन... 'नागिन' फेम अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

. क्यूकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून मौनी रॉयने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती नागिन मालिकेतूनच. 

May 4, 2024, 04:30 PM IST
Report On Finally Mahayuti 48 Seat Distribution In State Are Completed PT3M47S

नाशिक - ठाणे राखण्यात शिंदेंना यश, आता जनतेचा कौल काय?

Report On Finally Mahayuti 48 Seat Distribution In State Are Completed

May 1, 2024, 10:10 PM IST

हिरे शोधा, मालामाल व्हा; खाण मालकाची खुली परवानगी, पण अट एकच...

अमेरिकेतील एका खाण मालकाने दिलेल्या परवानगीमुळे अनेकांना मालामाल होण्याची संधी मिळाली आहे. हिरे शोधण्यासाठी खाण मालकाने खुली परवानगी दिली आहे. 

Jan 30, 2024, 10:23 PM IST
 Lack On Fuel In State PT34S

राज्यात इंधन तुटवड्याचं संकट, नागरिकांचे हाल

राज्यात इंधन तुटवड्याचं संकट, नागरिकांचे हाल

Jan 2, 2024, 11:40 AM IST