नवऱ्याला नखरे करणं पडलं महागात; नवरीनं घडवली अद्दल.. पाहा Video

भर मंडपात नवऱ्याचे नखरे पाहून संतापली नववधू, त्यानंतर तिने जे केलं ते कॅमेऱ्यात कैद... पाहा Video  

Updated: Sep 28, 2022, 04:21 PM IST
नवऱ्याला नखरे करणं पडलं महागात; नवरीनं घडवली अद्दल.. पाहा Video title=

मुंबई : लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नातील अनेक छोट्या-मोठ्या आठवणी कुटुंबाच्या कायम लक्षात राहतात. जेव्हा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आला की सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात.  सोशम मीडियावर सध्या लग्न कार्यातील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक लग्नामध्ये वरमाळेची विधी असते. 

या विधी दरम्यान अनेक गमती-जमती होतात. सोशल मीडियावर सध्या एक असाचं व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाहुण्यांचा उत्साह आणि नवरा आणि नवरीमधील केमेस्ट्री पाहायला मिळत. सध्या तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील हा एक व्हिडिओ आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ वरमाळा विधी दरम्यानचा आहे. व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना अगदी साध्या पद्धतीत हार घालतात. पण हार घालताना नखरे करणं नवरदेवाला महागात पडलं आहे.. पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ weddingbazaarofficial  नावाच्या इन्स्टा अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांना पाहिला आहे. शिवाय अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.