Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?

Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.   

Updated: Feb 1, 2023, 07:22 AM IST
Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?  title=
Budget 2023 where to watch all updates news and videos live

Budget 2023 Live Updates: (Modi Government ) मोदी सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (Budget) सादर करतील. आगामी (Loksabha Elections) लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दृष्टीनंही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं यामध्ये सरकार कुणाला केंद्रस्थानी ठेवत आर्थिक आखणी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Budget 2023: लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट

नोकरदार वर्ग (Epmloyees) आणि कृषी विभागाला (farmers) यावेळी अनेक सुविधा केंद्राकडून देण्यात येतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रेल्वे तिकीटांचे दर इथपासून दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर नियंत्रणात रहावेत, सर्वसामान्यांना भरघोस नफा मिळावा अशा अपेक्षा अनेकांकडून व्यक्तही करण्यात येत आहेत. शासकीय विभागात नोकरी असणाऱ्यांसोबतच खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला सरकार कसा फायदा मिळवून देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. तुम्हसाही बजेटसंदर्भातील सर्व बातम्या आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, सोप्या शब्दांत बजेटचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर खालील लिंक्सवर क्लिक करा. 

हेसुद्धा वाचा : Budget 2023 LIVE Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा चौथा अर्थसंकल्प​

झी 24 तासच्या Facebook वरून मिळवा सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आणि सविस्तर वृत्त 

ट्विटरवर काय ट्रेंड करतंय हे पाहण्यासाठी भेट द्या झी 24 तासच्या Twitter Account ला 

अर्थसंकल्पाविषयीचे सर्व व्हिडीओ आणि संसदेतील लाईव्ह दृश्य पाहा झी 24 तासच्या You Tube Channel वर