असं काय लपले आहे या 16 छायाचित्रात, मोठंमोठी माणसं फेल; तुम्हाला शोधायला जमेल का?

सध्या संचारबंदीमुळे लोकं घऱी आहेत. घरा बाहेर जायचे नाही कोणाला भेटायचे नाही. त्यामुळे लोकं खूप कंटाळले आहेत.

Updated: Apr 22, 2021, 05:16 PM IST
असं काय लपले आहे या 16  छायाचित्रात, मोठंमोठी माणसं फेल; तुम्हाला शोधायला जमेल का? title=

मुंबई : सध्या संचारबंदीमुळे लोकं घऱी आहेत. घरा बाहेर जायचे नाही कोणाला भेटायचे नाही. त्यामुळे लोकं खूप कंटाळले आहेत. बातम्या वाचायचा विचार केला तरी, त्याच त्याच कोरोनाच्या बातम्या वाचून लोकं घाबरतात आणि एक प्रकारची नीगेटीव्हीटी येते. त्यामुळेच तुमच्यासाठी काहीतरी विरंगुळा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आज आम्ही तुम्हाला तुमची वैचारीत शक्ती किती आहे? हे जाणून घ्यायला  काही टीप्स सांगणार आहोत. एखाद्या कठीण परिस्थितामध्ये तुम्ही अडकलात आणि काही गोष्टीं तुम्हाला त्यांपैकी निवडायच्या असतील तर तुम्हाला ते करता येणे शक्य होणार नाही. कारण माणूस रोज ठरलेली कामं करत असतो. त्यामुळे त्याच्या मेंन्दूला त्यातून काही वेगळ दिसत नाही. किंवा विचार करु शकत नाही. त्यामुळे तुमच्या मेंन्दूला चालना देण्यासाठी आम्ही काही Puzzles तुम्हाला दाखवणार आहोत. त्यांना जर तुम्ही  Solve केलात तर समजुयात की, तुमचा मेंन्दू चांगला काम करत आहे.

1. या फोटोमध्ये सगळेच सारखेच दिसत आहे, तरीही तुम्ही यातुन ससा कुठे आहे हे शोधू शकता का?

2. stuffed bear तुम्हाला दिसतो का ते पाहा?

3. तुमच्यातील आळशीपणला करा टाटा... शोधून काढा बटाटा

4.तुम्हाला यामध्ये Polar Bear दिसतोय का?

5. उडूण जाण्याआधी शोधून काढा मधमाशी?

6. या पासत्यामध्ये लपला आहे Bow Tie, लवकर शोधून काढा नाहितर आई तो तुमच्या पासत्या बरोबर शिजवेल

7. फुलात उडणारा फुलपाखरू दिसतो का?

8. मास्यांमध्ये पंख शोधा

9. या फळभाज्यात तुम्हाला चेरी दिसतेय का?

10. स्ट्रोबेरी दिसते का ते पाहा. पण ती खायला मिळणार नाही बरं का...

11. झाडांच्या मागे लपली आहे ब्रोकोली,  शोधून काढा लवकर?

12. या जिराफांमध्ये साप दिसतो का ते पाहा

13.यांच्यातून माचीसची काढी तुम्ही शोधलीत तर, तुम्ही आग लाऊन टाकाल

14. या Q च्या रांगेत कुठे O लपलाय का हो?

15 तुम्हाल C फॅार CAT माहित आहेच. मग लवकर या CAT ला शोधून काढा

16. मेंढ्यांच्यामध्ये लपला आहे लांडगा... लवकर शोधून काढा