डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन
डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन
Dec 25, 2024, 12:37 PM ISTGK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?
अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे.
Oct 7, 2024, 02:55 PM ISTOptical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...
Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.
Oct 3, 2024, 07:15 PM ISTGK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर
Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत.
Sep 26, 2024, 10:06 PM ISTGK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?
'या' कोड्यापुढं भल्याभल्यांनी मारली हार; बघा तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर
Viral Photos : 99 टक्के हुशार मंडळींना, गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळालेल्यांनाही नाही जमलंय याचं उत्तर; पाहा तुम्हाला सोडवता येतं का हे कोडं ...
Jan 8, 2024, 04:15 PM ISTफुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?
QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.
Dec 31, 2023, 05:04 PM ISTमध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा
Viral Maths Puzzle : सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. परंतु गणिताची कोडीही व्हायरल होतात अनेक जणं यात रस घेतात. सध्या असंच एक कोडं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Nov 12, 2023, 02:51 PM ISTएका गणिताच्या प्रश्नानं नेटकऱ्यांनाच कोड्यात टाकलं; याचं उत्तर वाचून धक्काच बसेल
Viral Maths Question: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून अनेक इंटरेस्टिंग फोटोही व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे ज्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु हे एक गणितातलं कोडं आहे परंतु हे सोडवणं भल्याभल्यांना जमलेलं नाही...
Oct 4, 2023, 06:57 PM ISTक्या बात है! चुटकीसरशी सोडवलं इतकं कठीण Puzzle, पाहा Video
Desi Trick To Solve Iron Stick: सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असून प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. अनेक जण व्हिडीओ गेम आणि इतर कोडं सोडवण्यात गुंतलेले असतात. मात्र काही देसी Puzzle लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. काही जण झटपट हा गुंता सोडवतात. मात्र काही जणांना हा गुंता सोडवणं कठीण जातं.
Dec 15, 2022, 07:13 PM ISToptical illusion : फोटोतील झेब्रांच्या कळपात तुम्हाला दिसतेय का वाघाची झलक?
99 टक्के लोकांना उत्तर सापडली नाही, तुम्हाला वाघ शोधता येतेय का पाहा?
Oct 17, 2022, 11:55 PM IST
Optical Illusion: फक्त 1 टक्के लोकांनी शोधली या फोटोत लपलेली मांजर, पाहा तुम्हाला दिसतेय का?
पहिले या फोटोतून झोपलेली मांजर शोधणे आणि दुसरे म्हणजे अवघ्या 15 सेकंदात अचूक उत्तर शोधणे.
Oct 9, 2022, 06:21 PM ISTOptical Illusion: फोटोत लपलाय ख्रिस्तियानो रोनाल्डो, 7 सेकंदात शोधून दाखवा
हा फोटो नीट पहा आणि रोनाल्डोला शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile Phone) 7 सेकंदांचा टायमर नक्की सेट करा.
Sep 20, 2022, 06:10 PM ISTकोणत्या ग्लासमध्ये सगळ्यात जास्त पाणी? 99% लोक अचूक उत्तर देण्यात अपयशी
पाहा हे, Optical Illusion
Sep 10, 2022, 04:56 PM ISTBrain Teaser Picture Puzzle : या फोटोत 'O' शोधून दाखवा? तुमच्याजवळ 11 सेकंदाची वेळ
बघूया तुमची तल्लख बुद्धी, फोटोत किती 'O' आहेत ते शोधून दाखवा? तुम्हाला जमलं नाही तर मित्रांना द्या चॅलेंज
Sep 9, 2022, 03:04 PM IST