trending: भर ट्रेनमध्ये जोडपं करत होतं असं काही.. Video पाहून हैराण व्हाल..

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे

Updated: Oct 13, 2022, 01:30 PM IST
trending: भर ट्रेनमध्ये जोडपं करत होतं असं काही.. Video पाहून हैराण व्हाल.. title=

Viral video: सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. बरेच व्हिडीओस सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून आपणापर्यंत पोहचतात. यातील काही व्हिडीओ खूप गमतीशीर असतात (funny video) काही खूप घाबरवणारे (scarry video) असतात,

असे काही व्हिडीओ खूप पसंत केले जातात खूप शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. 

आणखी वाचा: Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...

सध्या व्हायरल (viral video) होत असलेला हा व्हिडीओ आहे एका जोडप्याचा (couple video) .. जगात दुःख समस्या सर्वांच्याच आयुष्यात असतात, जीवनात कशा ना कशाची कमी सतत असतेच पण अशातही आपला जोडीदार आपल्यासोबत खंबीर उभा असेल तर कशाचीही कमी जाणवत नाही.. आहे त्यातही आनंद साजरा करता येतो मुळात आयुष्यात कुठल्याही प्रसंगी आंनदी राहण्याचं कसब शिकता आलं पाहिजे. 

आनंदी राहण्यासाठी  तुम्ही गरीब किंवा श्रीमंत असण्याची गरज नाही. कुठे कसा आनंद शोधात येतो हे आपल्यावर अवलंबुन असत. असाच हा एक व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. 

आणखी वाचा:  Extra Maratial Affair मुळे अक्षय कुमार गोत्यात? गोव्यात त्या अभिनेत्रीसोबत काय करत होता?

एक जोडपं ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत आणि यावेळी दोघेजण मोबाईलमध्ये काहीतरी पाहताना एकमेकांसोबत बघून हसताना दिसत आहेत.  जर आपण नीट पाहिलं तर दोघेही मोबाईलमध्ये ल्युडो नावाचा गेम खेळात आहेत खेळण्यात दोघेही इतके मग्न आहेत कि आजूबाजूला काय चालूये याकडे दोघांचं लक्ष नाहीये. आणि मुख्यतः दोघेही एकमेकांसोबत एन्जॉय करत प्रवास करताहेत. 

आणखी वाचा:पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र? ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

सध्या दोघांच खूप कौतुक होत आहे .आयुष्य जगावं तर यांच्यासारखं असचं सर्व म्हणत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by memes comedy (@ghantaa)