खराब कामगिरीमुळे निर्मला सितारामन यांनी संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

खराब कामगिरीमुळे संरक्षण मंत्र्यांकडून कारवाई

Updated: Jan 24, 2019, 03:27 PM IST
खराब कामगिरीमुळे निर्मला सितारामन यांनी संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता  title=

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी संरक्षण विभागाच्या नागरी विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका दिला. वाईट कामगिरीमुळे या पाच अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्त्वाला निर्मला सितारामन यांनी मंजुरी दिली. 

सविस्तर वृत्त लवकरच...