breaking news

Pune Crime: पुण्यात वैष्णवीनंतर आणखी एक हुंडाबळीचा प्रकार; आणखी एका विवाहितेने संपवलं जीवन; वडिलांचे 'ते' शब्द ठरले अखेरचे

Pune Crime News Today: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हडपसर मधील घटना समोर आली आहे. 

May 22, 2025, 04:36 PM IST

दोन राज्यांच्या सीमेवर 70 तासांचा थरार! 150 जवानांचा मारेकरी असलेला नक्षली इंजिनिअर चकमकीत ठार

Naxali Nambala Keshav Rao Killed : छत्तीसगढ येथील बीजापूर दंतेवाडा इथं असणाऱ्या अबूझमाडच्या वन क्षेत्रामध्ये वन सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा... 

May 22, 2025, 09:35 AM IST

Ind - Pak शस्त्रसंधीनंतर देशातील 'ती' 32 विमानतळं पुन्हा सुरू; कधी आहे तुमचं फ्लाईट? आताच पाहा स्टेटस

India-Pakistan Ceasefire Airports Latest Update : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या. पुन्हा करा विमान प्रवासाची तयारी. त्या 32 विमानतळांसंदर्भातील मोठी बातमी समोर. लगेच पाहा फ्लाईट स्टेटस

 

May 12, 2025, 01:01 PM IST

ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय

Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

May 11, 2025, 03:06 PM IST

India Pakistan War : प्रवाशांनो सतर्क व्हा! पुणे विमानतळावर अचानक 20 मिनिटं ब्लॅकआऊट; विमानं घिरट्या घालत राहिली आणि...

India Pakistan War :भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तणाव कायम. पुणे विमानतळावर 20 मिनिटं घिरट्या घालत राहिली विमानं... नेमकं काय घडलं?

May 11, 2025, 06:29 AM IST
Barmer Rajasthan Indian Defence System Destroy Pakistan Drone Attack PT45S
India Pakistan War Operation Sindoor Surface To Air Missile System Activated In Srinagar PT1M35S

India Pakistan War: श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराची क्षेपणास्र प्रणाली सक्रीय

India Pakistan War Operation Sindoor Surface To Air Missile System Activated In Srinagar

May 10, 2025, 02:40 PM IST

India Pakistan War : भारतीय सैन्यदलानं दहशतवाद्यांचे लाँचपॅड कसे उध्वस्त केले? व्हिडीओतून दाखवली धाडसी कृत्याची झलक

India Pakistan War : सीमाभागात सुरु असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षपूर्ण वातावरणात भारतीय सैन्यदलानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

May 10, 2025, 12:41 PM IST

पाकिस्तानकडून ऑपरेशन 'बुन्यान-ए-मार्सूस' सुरू; भारतानं हाणून पाडलं फतेह मिसाईल, व्हिडीओ समोर

India Pakistan War: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमाभागात क्षेपणास्त्रांचा मारा. भारतीय सैन्यानं परतवून लावले सर्व हल्ले. 

 

May 10, 2025, 08:21 AM IST

भारताच्या 'या' शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळले

भारताच्या या सर्व शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळून लावले.

May 9, 2025, 11:08 PM IST

पाकिस्तानमधील 'पाक' या शब्दाचा अर्थ काय? फाळणीच्या आधीच ठरलं होतं देशाचं नाव!

पाकिस्तानमधील 'पाक' या शब्दाचा अर्थ काय? फाळणीच्या आधीच ठरलं होतं देशाचं नाव!

May 9, 2025, 04:04 PM IST

पाकिस्तानने पंजाबवर केलेल्या मिसाईल हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक अपडेट; चीनचा भयानक कारनामा उघड

पाकिस्तानने पंजाबवर केलेल्या मिसाईल हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. यामुळे चीनचा खरा चेहरा उघड झाला आहे. 

 

May 9, 2025, 02:06 PM IST