modi government

सरकारचं गरीबांसाठी दसरा गिफ्ट, तब्बल चार वर्ष मिळणार मोफत धान्य... इतका निधी देणार

जुलै 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत PMGKAY आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत धान्य पुरवठा सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी 17 हजार कोटींहून अधिक रकमेचे बजेट सरकारने निश्चित केलं आहे.

Oct 9, 2024, 05:32 PM IST

अरबी समुद्रातलं शिवस्मारक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा, वादात भाजप गप्प का?

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Oct 6, 2024, 08:29 PM IST

गुजरातमध्ये सरदार वल्लभाई यांचे स्मारक उभे राहू शकते मग महाराजांचे स्मारक का नाही? संभाजीराजे आक्रमक

Sambhaji Raje Criticise Modi Government: आम्ही 5 हजार तिकीट काढले आहेत. दुर्बिणीतून  स्मारक पाहू आणि अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.

Oct 6, 2024, 02:23 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..

Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 4, 2024, 07:53 AM IST

विश्वास कोण ठेवणार? ठाकरेंच्या सेनेचा 'त्या' अहवालावरुन सवाल; पुलवामाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेख

Financial Action Task Force Report: ‘लाडका उद्योगपती’ ही नवी योजना तर भ्रष्टाचाराचा महामेरूच आहे, असा टोला लगावताना, "मोदी यांनी निर्माण केलेले पूल, रस्ते, संसद भवन, राममंदिर यांवर हजारो कोटी खर्च झाले, पण या कामात भ्रष्टाचार झाल्याने ते काम गळू लागले किंवा कोसळले," असंही म्हटलं आहे.

Sep 21, 2024, 06:57 AM IST

जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार  करत आहे. 

Sep 1, 2024, 10:04 PM IST

'भाजपचे महागुरू श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Abrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Aug 7, 2024, 06:47 AM IST

'भारतातील जुमलेबाज, हुकूमशाही राज्यकर्त्यांना...'; बांगलादेश हिंसाचारावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल

Bangladesh Violence Is Warning: ‘लढाऊ बेगम’ म्हटल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना पलायन करावे लागले. लष्करी राजवटीपासून देशाची मुक्ती करणाऱ्या हसीना यांना त्याच लष्कराच्या हेलिकॉप्टरचा सहारा घ्यावा लागला.

Aug 6, 2024, 06:36 AM IST

सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार, मोदी सरकारचा निर्णय

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयानंतर केंद्रावर आता टीकेची झोड उठतेय.. हा निर्णय नेमका काय आहे आणि हा वाद का सुरु झालाय पाहूयात.

Jul 22, 2024, 09:30 PM IST

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? इकोनॉमिक सर्व्हे महत्त्वाचा का असतो?

Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.

Jul 21, 2024, 11:00 PM IST

'आणीबाणीत RSS ने घेतलेली इंदिरांना सहकार्य करण्याची भूमिका'; राऊतांचा 'संविधान हत्या दिवस'वरुन हल्लाबोल

Sanjay Raut Slams Modi Government For declaring Samvidhaan Hatya Diwas: 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो काळ व मोदी यांचा मागच्या दहा वर्षांतील सत्ताकाळ पाहिला तर जे आणीबाणीत घडले तेच जसेच्या तसे आजही घडताना दिसत आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

Jul 21, 2024, 07:33 AM IST

'...म्हणून मोदींनी तात्काळ गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घ्यायलाच हवा', 'मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात..'

PM Modi  Home Minister Ami Shah: "निवडणुका मॅनेज करणे, काठावरचे बहुमत वाढवण्यासाठी नवनव्या योजना आखणे, खोकेशाहीच्या माध्यमातून व धाकदपटशा दाखवून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे व त्यासाठी सरकारची सगळी ताकद पणाला लावणे, या नसत्या उद्योगांमध्येच सरकारचा सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे."

Jul 18, 2024, 07:33 AM IST

केंद्रातल्या मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित

Samvidhaan Hatya Diwas : केंद्रातल्या मोदी सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधन हत्या दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 1975 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती.

Jul 12, 2024, 05:08 PM IST

आम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं

 Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.

Jul 9, 2024, 10:57 AM IST