सर्वांसमोर दीराने वहिनीसोबत असं काय केलं, ज्यामुळे पाहाणारे पाहतच राहिले

सर्वांसमोर दीर आणि वहिनीने घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र चर्चा, Video Viral  

Updated: Aug 24, 2022, 02:18 PM IST
सर्वांसमोर दीराने वहिनीसोबत असं काय केलं, ज्यामुळे पाहाणारे पाहतच राहिले title=

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा काळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. रोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामुळे सर्वांना हसू येत. आता देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिण यांचा नाही तर वहिनी आणि दीराचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की वहिनी आणि दिराच्या नात्यात मस्ती, मस्करी आणि आनंद असतो. 

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. सध्या दीर आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ...  

दीर आणि वहिनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 91 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर सर्वांना आवडला आहे.