Diwali Stocks | दिवाळीला कमवा जबरदस्त पैसा; या स्टॉकमध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार शेअरमार्केटमधून चांगल्या रिटर्न्सच्या शोधात असतात. 

Updated: Oct 22, 2021, 01:17 PM IST
Diwali Stocks | दिवाळीला कमवा जबरदस्त पैसा; या स्टॉकमध्ये गुंतवा आणि मालामाल व्हा

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार शेअरमार्केटमधून चांगल्या रिटर्न्सच्या शोधात असतात. यंदाची दिवाळी शानदार बनवण्यासाठी चांगल्या स्टॉक्सची निवड करणे आवश्यक ठरते. सध्या मार्केट मजबूत आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्था सुधाराकडे वाटचाल करीत असताना एक्सपर्ट अनेक स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊस SMC ने  अशा 9 शेअर्सबाबत गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 

अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने, अर्थव्यवस्था सुधारत आहे. परकिय गुंतवणूकदेखील वाढत असून मागणी - पुरवठ्यात वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता एक्सपर्टकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॉप शेअर्स

ICICI Bank
टारगेट: 874
रिटर्न: 17%

SBI
टारगेट: 577
रिटर्न: 18%

L&T
टारगेट: 2120
रिटर्न  15%

DLF
टारगेट: 474
रिटर्न: 14%

Endurance Tech
टारगेट: 2047
रिटर्न: 19%

Prestige
टारगेट: 529
रिटर्न: 208%

Welspun India
टारगेट: 193
रिटर्न: 27%

KEC International
टारगेट: 555
रिटर्न: 21%

Phillips Carbon
टारगेट: 294
रिटर्न: 22%

Diwali Stocks: इस दिवाली इन 9 स्टॉक की करिये शॉपिंग, पोर्टफोलियो होगा रोशन, मिलेगा शानदार रिटर्न