नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता येणार का? भाजप बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी हे काँग्रेसला तारणार का, याचीही उत्सुकता आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, छत्तीसगड या राज्यात काय होणार? समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, आदी अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यात आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आजतक - अॅक्सीसच्या एक्झिट पोलने वर्तविली आहे. पुन्हा भाजपचे सरकार केंद्रात पूर्ण बहुमत्ताने येईल, असे अंदाज वर्तविले आहेत.
एनडीए - ३०६
यूपीए - १३२
इतर - १०४
भाजप - ७
काँग्रेस - ०
आप - ०
भाजप - २३-२५
काँग्रेस - ३-४
आजतक - अॅक्सीस - मध्य प्रदेश
भाजप - २६ - २८
काँग्रेस - १ -३
भाजप - ७-८
काँग्रेस - ३-४
सपा-बसपा - ५६
भाजप+ - २२
काँग्रेस+ - २
भाजप- ०-१
काँग्रेस- १५-१६
युडीएफ- १५-१६
भाजप- २१-२५
काँग्रेस+- ३-६
इतर- ०-१
भाजप- ०
काँग्रेस- ०
जगनमोहन रेड्डी- १८-२०
चंद्रबाबू रायुडू- ४-६
जेएसपी- १