नवी दिल्ली : बवाना औद्योगिक वसाहतीमधील आगीप्रकरणी कारखाना मालकाला अटक करण्यात आलीय. मनोज जैन असं या कारखाना संचालकाचं नाव आहे. या कारखान्यात स्टेज शो आणि होळीसाठी वापरण्यात येणा-या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
घटनास्थळावरुन मिळालेल्या फटाक्यांच्या पाकिटांवरुन हेच स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दिल्लीतील या आगीत होरपळून १७ जणांचा मृत्यू झाला होता.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.