मुंबई : Gold, Silver Rate Today : गुरूवारी सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी इंट्रा डे मध्ये सोन्याचा दर 48500 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. आज सोन्याचा दर 100 रुपये घसरणीने उघडला आहे. आजचा दर 48300 रुपये आहे. सोने या आठवड्यात 500 रुपये 10 प्रति ग्रॅमने महागलं आहे. (Gold, Silver Rate 16th July 2021 : Tranding lower price on Gold Silver price )
गेल्यावर्षी कोरोना संकटात लोकांना सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक केली. ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपये या उच्चांकावर होता. आज सोन्याचा दर MCX वर 483000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर एवढा आहे. म्हणजे जवळपास सोन्याच्या दरात गेल्यावर्षाच्या तुलनेत 7900 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
दिवस सोने (MCX)
सोमवार 47774/10 ग्रॅम
मंगळवार 47889/10 ग्रॅम
बुधवार 48299/10 ग्रॅम
गुरुवार 48400/10 ग्रॅम
शुक्रवार 48306/10 ग्रॅम
दिवस सोने (MCX)
सोमवार 47299/10 ग्रॅम
मंगळवार 47684/10 ग्रॅम
बुधवार 47910/10 ग्रॅम
गुरुवार 47721/10 ग्रॅम
शुक्रवार 47923/10 ग्रॅम
चांदीचा दर गुरूवारी 69889 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. दिवसाच्या अखेरीस 280 रुपये कमी होत 69680 रुपयांवर बाजार बंद झाला. चांदी आतापर्यंत 400 रुपये प्रति किलोने महागलं आहे. मात्र अद्याप चांदीच्या दराची 70 हजारांवर क्लोजिंग झालेली नाही
दिवस चांदी (MCX)
सोमवार 69375/किलो
मंगळवार 69081/किलो
बुधवार 69619/किलो
गुरुवार 69681/किलो
शुक्रवार 69780/किलो
दिन चांदी (MCX)
सोमवार 70039/किलो
मंगलवार 69512/किलो
बुधवार 69365/किलो
गुरुवार 68962/किलो
शुक्रवार 69297/किलो