जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला केला. 

Updated: Jun 13, 2017, 11:06 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला केला. अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या कँपवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे १० जवान जखमी झाले आहेत. सोपोरमध्येही आर्मी कँपवर हल्ला झालाय. तर पुलवामामध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय. ३ ठिकाणी ग्रेनेड हल्ला झालाय. तर एका ठिकाणी फायरिंग करण्यात आलाय.