दहशतवादी

स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू... पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला

Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली. 

Dec 12, 2023, 03:48 PM IST

Video : 'वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात...', खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!

Gurpatwant Singh Pannu Video : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.

Nov 4, 2023, 09:31 PM IST

काश्मीरात 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला; कर्नल, मेजर, DSP सह 5 जवान शहीद; 2 दहशतवाद्यांना घेरलं

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कूटनिती आजमावत कारवाया करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत असतानाच लष्कराचे जवान शहीद झाले. 

 

Sep 14, 2023, 11:20 AM IST

पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर एनआयएनं कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केलीय.. एनआयएनं शनिवारी कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय. 

Aug 14, 2023, 08:10 PM IST

कोण आहे डॉ. अदनान अली सरकार? आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना घालत होता धर्माची भूल

पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यात आता एका डॉक्टरची भर पडलीय. भूलतज्ज्ञ असलेला हा डॉक्टर आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना धर्माची भूल घालत होता. काय होतं आयसिसचं महाराष्ट्र मॉडल पाहूयात

Jul 28, 2023, 07:45 PM IST

''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jul 17, 2023, 12:20 PM IST

Rajouri Encounter : 'पप्पा प्लीज परत या', शहीद जवानाच्या मुलीचा टाहो, पत्नीचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे

Rajouri Blast : राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 5 वीर जवान शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिक गावात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचं डोंगर कोसळलं. कोणाचा लेक गेला, तर कोणाचा नवरा, चिमुरड्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. 

May 8, 2023, 11:33 AM IST

'आई, मी मिशन फत्ते करुन लवकरच घरी येईन...' जवानाचे ते शब्द ठरले अखेरचे

राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे पाच जवान शहीद झाले. यात हिमाचल प्रदेशमध्ये राहाणाऱ्या प्रमोद नेगी यांचाही समावेश आहे. मिशनवर जाण्याआधी त्यांनी फोन करुन आपल्या आईशी बोलणं केलं.

May 6, 2023, 09:10 PM IST

Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री

Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल. 

 

Jan 25, 2023, 09:56 AM IST

भविष्यात युद्धाचे स्वरूप बदलणार, दहशतवादी करणार रासायनिक हल्ले?

जगात भविष्यात रासायनिक किंवा जैविक हल्ले होण्याची शक्यता.

Mar 3, 2021, 10:22 PM IST

पाकिस्तानचे 'हे' तीन प्रमुख टेरर रूट, भारतात अतिरेकी घुसवण्याचा प्रयत्न

पाकिस्तानची (Pakistan,) ISI ही लष्करी गुप्तहेर संघटना भारतात ( India) अतिरेकी (terrorists) घुसवण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे.

Feb 21, 2021, 06:31 PM IST

हे शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी, कंगना पुन्हा वादात

 अभिनेत्री कंगना राणौतचे वादग्रस्त विधान

Feb 3, 2021, 01:04 PM IST

मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

सुरक्षा दलांची दक्षता आणि गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे.

Dec 30, 2020, 04:53 PM IST

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास

२६/११ या मुंबई (Mumbai terror attack) हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Nov 19, 2020, 07:06 PM IST