पहिल्यासारखं आता बँकेतील कामांसाठी बँकेतच जायला लागता असं नाही. बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. पण असं असलं तरीही ऑगस्ट महिन्यातील बँक हॉलिडे माहित असणे गरजेचे आहे. तसेच शेअर मार्केटबाबतही तसेच आहे. ऑगस्ट महिन्यात 10 दिवस शेअर मार्केट बंद असणार आहे. यामध्ये शनिवार रविवारचाही समावेश आहे. अशावेळी या ऑगस्ट महिन्यात बँका आणि शेअर मार्केट किती दिवस बंद राहणार याची माहिती जाणून घ्या.
३ ऑगस्ट २०२४: शनिवार
४ऑगस्ट 2024: रविवार
१० ऑगस्ट 2024: शनिवार
११ ऑगस्ट 2024: रविवार
१५ ऑगस्ट २०२४: गुरुवार (स्वातंत्र्य दिन)
१७ ऑगस्ट 2024: शनिवार
१८ ऑगस्ट 2024: रविवार
२४ ऑगस्ट 2024: शनिवार
२५ ऑगस्ट 2024: रविवार
३१ऑगस्ट २०२४: शनिवार
३ ऑगस्ट - केर पूजा.
4 ऑगस्ट - रविवारची सुट्टी
८ ऑगस्ट - तेदोंग
10 ऑगस्ट - महिन्याचा दुसरा शनिवार
11, ऑगस्ट - या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
13 ऑगस्ट - देशभक्त दिन
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
18 ऑगस्ट - या दिवशी देशभरातील बँकांमध्ये रविवारची सुट्टी असेल.
19 ऑगस्ट - रक्षाबंधनानिमित्त बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट - या दिवशी श्री नारायण गुरु जयंती साजरी केली जाणार आहे. यामुळे बँका बंद राहतील.
24 ऑगस्ट - महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
25 ऑगस्ट - रविवारच्या सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
26 ऑगस्ट - जन्माष्टमी
ऑगस्ट हा महिना सणवारांनी आणि वेगवेगळ्या समारंभांनी भरलेला आहे. या महिन्यात मुलांना शाळा-कॉलेजमध्ये देखील भरपूर सुट्ट्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच सुट्ट्यांचा अंदाज आला तर आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करता येते. त्यामुळे मुलांच्या शाळा-कॉलेजचे देखील हॉलिडे लिस्ट जाणून घेऊया. यासाठी येथे क्लिक करा.