Jio 199 Rs Plan : पैसा वसूल, फक्त 119 रुपयांमध्ये मिळेल 1.5 GB मोबाईल डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio Rs 119 Plan Benefits: Jio च्या 119 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, SMS यासह Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया Jio च्या या प्लानची माहिती. 

Updated: Oct 28, 2022, 07:49 PM IST
Jio 199 Rs Plan : पैसा वसूल, फक्त 119 रुपयांमध्ये मिळेल 1.5 GB मोबाईल डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग   title=

Details of jio 119 rs plan : भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या जबरदस्त दबदबा आहे तो म्हणजे रिलायसन जिओ कंपनीचा. आपल्यापैकी अनेकांकडे रिलायन्स जिओ कंपनीचे सिमकार्डस असतील. रिलायसन जिओ आल्यानंतर भारतीय बहारपेठेतील टेलिकॉम मार्केट पूर्णपणे बदललं. रिलायन्स (jio) ची खासियत म्हणजे रिलायन्सकडून ग्राहकांना देण्यात येणारे विविध प्लॅन्स.  अशाच एका पॉकेट फ्रेंडली प्लॅनबाबत आपण आहोत. एकीकडे 5 G ची चर्चा आहे. अशात Jio कडून आलेला हा प्लॅन दमदार असल्याचं बोललं जातंय. (Jio 199 Rs Plan benefits users will get 1.5 gb data and unlimited calling)

टेलिकॉम मार्केट मध्ये असे खूप प्लॅन्स उपलब्ध आहेत ज्यांच्या कमी किमतीत ग्राहकांना जास्त फायदा होऊ शकतो. आता तुम्हाला एअरटेल व्ही जिओ (Airtel-Vi-Jio) च्या एका प्लॅनमधूनही कमी किमतीत जास्त फायदा होऊ शकतो. जर तुम्ही Jio चे युझर आहात आहात तर तुम्हाला एक चांगला आणि स्वस्त प्लॅन मिळू शकतो. हा प्लॅन 119 रूपयांचा आहे.

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

या प्लॅनमध्ये तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. याची वैधता कमी असली तरी याचा तुम्हाला फायदा बक्कळ आहे. 119 रूपये च्या प्लॅनमध्ये डाटा (Data) , कॉलिंग, एसएमएससोबतच जिओचे एप्सही मोफत मिळतील. म्हणजे तुम्हाला फ्री सबक्रिब्कशन करता येईल. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

काय आहे जिओचा 119 रूपयांचा आकर्षक प्लॅन- या प्लॅनची वैधता म्हणजे कालावधी 14 दिवसांचा आहे. यात युझर्सना 21 जीबी डाटा मिळेल. जर तुम्हाला रोजच डेटा वापरायचा असेल तर तुम्हाला रोज 1.5 जीबी डेटा प्रति दिवस मिळू शकतो. FUP लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 64Kbps चा स्पीड मिळेल. सोबतच तुम्हाला अनलिमिडेड कॉलिंग आहे. आणि त्याचबरोबर 300 SMS ची सुविधाही तुम्हाला येथे मिळू शकते.  JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा एक्सेसही तुम्हाला मिळू शकतो.