RBI ने महाराष्ट्रातील सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. 6 महिन्यांसाठी कडक निर्बंध लादले आहेत. या बँकेच्या तब्बल 11 शाखा आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकने सर्वात मोठी कारवाई आहे. एकाचवेळी 135 नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. यामुळे फायनान्स सेक्टरमध्ये खळबळ उडाली आहे. जाणून घेऊया या कंपन्यांकडून कर्ज तसेच इतर वित्तीय सेवा घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणमा होणार आहे.
Fact Check : 30 जून 2026 पर्यंत कागदी नोटा बंद होऊन 1 जुलैपासून प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत किती सत्यता आहे जाणून घेऊयात.
Bank FD News : पैशांचा विषय आला की सर्वांचेच कान टवकारतात. कारण, मेहनतीनं कमवलेल्या पैशांची योग्य ठिकाणी होणारी गुंवतणूक आणि त्यातून मिळणारा नफा हा अतिशय महत्त्वाचा असतो हे नाकारता येत नाही.
भारतातील चौथ्या नंबरच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई केली आहे. या बँकेला RBI ने दंड ठोठावला आहे.
भारताकडे 11,00,00,00,00,000 रुपयांचा 800 टन सोन्याचा साठा आहे. भारतात इतकं सोनं कुणाकडे आहे आणि ते कुठे ठेवण्यात आले आहे जाणून घेऊया.
Explained Changing Banking Trend In India: भारतातील बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा ट्रेंड बदलत असल्याचं आरबीआयने जारी केलेल्या ताज्या अहवालामध्ये म्हटलं आहे. आता हा ट्रेंड बदलतोय म्हणजे नेमकं काय होतंय आणि कसं होतंय ते पाहूयात...
देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना Tax संदर्भात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्रामुख्याने रुपयांची पडझड थांबवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
Fact Check :कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि इराण-अमेरिका युद्धामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने 11 लाख कोटींचं सोने विकलं अशा बातम्या समोर आल्या होत्या. भारत सरकारने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
RBI Interest Rate:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची महत्त्वाची बैठक सुरू झालीय. अर्थतज्ज्ञांच्या मते यावेळी रेपो रेटमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असून आरबीआय सावध भूमिका घेऊ शकते.
Indian Plastic Notes: आरबीआयचा पॉलिमर चलन नोटांचा पायलट प्रोजेक्ट; टिकाऊपणा, खर्च बचत आणि वाढती रोख मागणी यामागचं गणित समजून घेऊयात अगदी सविस्तरपणे...
RBI Silent Financier:जर अर्थव्यवस्था कमकुवत असताना सरकार सतत RBI च्या लाभांशावर अवलंबून राहिले, तर भविष्यात वित्तीय शिस्त बिघडू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञ देतात.
RBI Updates: देशातील बँकांच्या बँकेने एक मोठा निर्णय घेतला असून मंगळवारी एक मोठी घडामोड घडणार आहे. सकाळच्या सत्रातील एका तासामध्ये तब्बल 45 हजार कोटींची मोठी उलाढाल होणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
India Gold Reserve: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या घटत्या परकीय चलन साठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला पुढील एक वर्ष सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं आहे.
Indians Investing In Abroad :आरबीआयने सादर केलेल्या मे महिन्यातील अहवालानुसार असं समोर आलं आहे की भारतीयांमध्ये परदेशी गुंतवणुकीची क्रेज वाढली असून यात अनेक भारतीय गुंतवणूकदार हे परदेशी शेअर आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करत आहेत.
RBIs Masterplan:अलीकडच्या काळात जागतिक आर्थिक घडामोडींमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे. अमेरिकेतील व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि परदेशी गुंतवणुकीत घट यामुळे डॉलर मजबूत झाला आहे.
RBI Cancelled License of Bank In Maharashtra: देशातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयने राज्यातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेतील खातेदारांचे पैसेही बँकेला देता येणार नाहीत. मग हे पैसे खातेदारांना कसे मिळणार? जाणून घ्या ए टू झेड माहिती
RBI ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या वापराबाबत RBI चा धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्रेडिट वापरणाऱ्यांना सतर्क करणारी ही बातमी आहे.
RBI: बँक युनियन्सनी बऱ्याच काळापासून पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. मात्र, आता एआयबीओसीने (AIBOC) या संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी आतापर्यंत काय घडामोडी आहेत?