आरोग्य केंद्राने रुग्णवाहीका नाकारल्याने महिलेचा मृतदेह बाईकवरुन घरी नेला

बिहार राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. मृतहेह घरी नेण्यासाठी आरोग्य केंद्राने रुग्णवाहीकाच नाकारली. त्यामुळे पैशाअभावी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह बाईकवरुन घेऊन जावे लावे लागले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 4, 2017, 11:24 PM IST
आरोग्य केंद्राने रुग्णवाहीका नाकारल्याने महिलेचा मृतदेह बाईकवरुन घरी नेला title=
छाया सौजन्य : एएनआय

पाटणा : बिहार राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. मृतहेह घरी नेण्यासाठी आरोग्य केंद्राने रुग्णवाहीकाच नाकारली. त्यामुळे पैशाअभावी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह बाईकवरुन घेऊन जावे लावे लागले.
 
आरोग्य केंद्राने मृत महिलेच्या पतीला रुग्णवाहीका नाकारली. जवळ पैसे नसल्याने पतीचा मृतदेह चक्क मोटारसायकलवरुन घरी घेऊन जावे लागले. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.