motorcycle 0

Reel शूट करण्याच्या नादात महिलेला उडवलं! 31 वर्षीय पुणेकर महिलेचा जागीच मृत्यू

Women Died During Reels Shooting: ही 31 वर्षीय महिला घरी जात असताना तिच्या दुचाकीला रिल बनवणाऱ्या तरुणांच्या बाईकने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. ज्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Mar 8, 2023, 02:05 PM IST

बाइकस्वारांनी जरा जपून, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष केलंत तर....

Bike Accessories:  हेल्मेटची सर्वात मोठी अडचण ही आहे की ती तुमच्यासोबत बाळगावी लागते. विशेषतः जर तुम्ही बाईक वापरत असाल. कारण स्कूटर चालक हेल्मेट हेल्मेट खाली सीट स्टोरेजमध्ये ठेवतात.

Oct 8, 2022, 11:51 AM IST

बाइकच्या Disc ब्रेकला छिद्र का असतात? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

बाइकच्या डिस्क ब्रेकला छिद्र असणं खूप गरजेचं आहे. याचे एक नाही तर दोन मोठे फायदे आहेत जे तुमच्या सुरक्षिततेसाठी तसेच तुमच्या बाइकसाठी खूप महत्वाचे आहेत.

Sep 18, 2022, 04:58 PM IST

आधी ट्रायल मागायचा, नंतर धुम स्ट्राईलने महागड्या दुचाकी घेऊन फरार व्हायचा

जो महागडी बाईक पाहिल्यानंतर प्रथम गाडीची ट्रायल मागायचा नंतर ती दुचाकी  घेऊन पसार व्हायचा.

Jul 21, 2022, 06:24 PM IST

आपल्या मोटरसायकलला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलणार Domino's; या कंपनीसोबत केला करार

Domino's पिज्जा कंपनीने आपल्या डिलिवरी पार्टनर्ससाठी सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 26, 2021, 10:52 AM IST

हार्ले डेव्हिडसन भारतातील मॉडेल बंद करण्याच्या तयारीत

हार्ले डेव्हिडसन बाईकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ

Sep 25, 2020, 09:18 AM IST

रुग्णवाहीका न मिळाल्याने गर्भवती महिला मोटारसायकलवरून रुग्णालयात

 बेशुद्ध अवस्थेत तिला मोटरसायकलवरून गावबाहेरच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. 

Jun 27, 2019, 02:37 PM IST

८०-९० च्या दशकात धुमाकूळ घालणारी 'Yezdi'पुन्हा रस्त्यावर येणार!

काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी(Yezdi)ही लॉन्च होणार आहे.

Nov 20, 2018, 03:55 PM IST

बिबट्याचा पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ला, संतप्त ग्रामस्थांची 'ही' मागणी

 हल्ल्याच्या या वाढत्या घटनांमुळं परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत. 

Nov 15, 2018, 10:39 AM IST

भर मंडपात गाडीची मागणी, वधुच्या कुटुंबानं असा शिकवला धडा

विवाहाच्या अगदी काही वेळ अगोदर वरपक्षाकडून मोटारसायकल आणि सोन्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांसमोर ठेवण्यात आली

Oct 23, 2018, 09:04 AM IST

TVS ची नवी बाईक स्टार सिटी प्लस लाँच

जाणून घ्या फिचर्स

Sep 25, 2018, 08:28 AM IST

सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750

बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.

Mar 31, 2018, 10:17 PM IST

आरोग्य केंद्राने रुग्णवाहीका नाकारल्याने महिलेचा मृतदेह बाईकवरुन घरी नेला

बिहार राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. मृतहेह घरी नेण्यासाठी आरोग्य केंद्राने रुग्णवाहीकाच नाकारली. त्यामुळे पैशाअभावी एका व्यक्तीला महिलेचा मृतदेह बाईकवरुन घेऊन जावे लावे लागले.

Jun 4, 2017, 11:24 PM IST

सुझुकीच्या दोन नव्या सुपरबाईक्स लॉन्च...

सुझुकी मोटारसायकल इंडियानं आपली सुपरबाईक GSX-R1000 आणि 'GSX-R1000 आर'चं एक नवं व्हर्जन बाजारात लॉन्च केलंय. 

May 4, 2017, 11:36 AM IST

वाहतूक पोलिसाला मोटरसायकलची धडक

वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या निधनानंतर चोवीस तासही उलटले नाहीत, तोपर्यंत कुर्ल्यातील विनोबा भावे पोलीस स्टेशन अंतर्गत बैलबाजार चोकी येथे नाका बंदी चालु असताना ही घटना घडली.

Sep 2, 2016, 12:29 AM IST