Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर (social media) अनेक प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा हे फोटोज विचित्र असतात तरी लोकांचे लक्ष त्या फोटोंकडे वेधले जाते. अनेकदा असे फोटोज आणि चित्रं व्हायरल होतो जे आपल्याला अनेकदा गोंधळातही टाकतात. तेव्हा अशावेळी या फोटोंमधले लपलेले आपल्याल शोधायचे असते आणि आपण ते शोधण्याचा (find out) प्रयत्न करत असतो. हे आपल्यासाठी एक आव्हानचं असतं. आपली बुद्धी आणि निरिक्षण यांच्या जोडीनं आपण ती लपलेली गोष्ट शोधतो आणि सापडली की आपण जिंकतो. त्यामुळे हे आव्हानं स्विकारणं हे टास्कच आहे. तेव्हा चला पाहूया या नव्या फोटोत (photos) नक्की काय दडलंय ते. (optical illusion try to find out frog in this photos in 13 seconds who will called genius)
व्हायरल होत असलेला हा फोटो हंगेरियन कलाकार गेर्गाली डुदासने शेअर केला आहे. ज्याला डुडॉल्फ म्हणूनही ओळखले जाते. या चित्रात तुम्हाला बेडूक शोधावा लागेल. ज्यासाठी तुमच्याकडे फक्त 13 सेकंदांचा वेळ आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत बेडूक शोधून काढलात तर तुमच्यासारखा जिनियस कोणी नाही.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
बेडूक शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी 13 सेकंदांचा टायमर (timer) सेट करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोकडे सतत लक्षपूर्वक पाहिल्यास योग्य उत्तर मिळू शकते. जर तुम्हाला अजूनही बेडूक दिसत नसेल तर फोटोच्या तळाशी शोधण्याचा प्रयत्न करा. या पानांमध्ये एक बेडूक फिरत आहे आणि बेडूक वातावरणात अशा प्रकारे मिसळला आहे की बेडूक पहिल्या दृष्टीक्षेपात ओळखणे फार कठीण आहे.
घाई करा... कारण घड्याळ वाजत आहे. प्रत्येक क्षणासोबत वेळ कमी होत चालला आहे. तुम्हाला बेडूक (frog) सापडला का? विश्वास ठेवा, बेडूक या चित्रात आहे, तुम्हाला फक्त तुमची नजर त्यावर स्थिर ठेवावी लागेल. प्रयत्न करूनही तुम्हाला हे कोडे सोडवता आले नसेल तर घाबरू नका. याचे उत्तरही तुम्हाला येथे मिळेल. हा ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. दिलेल्या वेळेत तुम्हाला योग्य उत्तर सापडले तर अभिनंदन, तुमचे डोळे आणि मेंदू खरोखरच तीक्ष्ण आहेत आणि तुम्हालाही कोणाच्या मनाची परीक्षा घ्यायची असेल, तर तुम्ही हा इल्यूजन शेअर करू शकता.