तुमची नजर खरंच तीक्ष्ण असेल तर, दगडावर बसलेला 'ससा' शोधून दाखवाच

puzzle picture | अनेकदा इंटरनेटवर बुद्धीला चालणा देणारी कोडे किंवा फोटो व्हायरल होत असतात. त्यातील उत्तर शोधायचे असते. असाच एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Apr 7, 2022, 12:18 PM IST
तुमची नजर खरंच तीक्ष्ण असेल तर, दगडावर बसलेला 'ससा' शोधून दाखवाच title=

Picture Puzzle: अनेकदा इंटरनेटवर बुद्धीला चालणा देणारी कोडे किंवा फोटो व्हायरल होत असतात. त्यातील उत्तर शोधायचे असते. असाच एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दगडांवर ससा बसला आहे. परंतू तो अडगळीत बसला असल्याने सहजासहजी दिसू शकत नाही. हा ससा तुम्हाला शोधायचा आहे. 

फोटोतील ससा शोधून दाखवा...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ससा लपला आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे. या दगडांमध्ये बसलेला ससा सहजासहजी तुम्हाला सापडणार नाही. त्यासाठी बारकाईने फोटोकडे पहा. नीट शोधा.. तुम्हाला दगडांत लपलेला ससा नक्की दिसून येईल.

हा ससा शोधण्यासाठी तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे...

चला तर शोधा.

.
.
.
.
?
.
.
.
.
.?
चिंटींग करू नका.. फोटोमध्ये ससा कुठे आहे ते नीट शोधा...
.
.
.
?
.
.
.?
.
.
.
चला तर आम्हीच तुम्हाला आता उत्तर सांगतो...
खालील फोटो पहा... येथे ससा दिसून येईल...