Stocks to buy today | आज या शेअर्सवर लक्ष ठेवा; दमदार कमाईची संधी चुकवू नका

शेअर बाजारात आज काही स्टॉक्समध्ये दमदार वाढ होण्याचे संकेत आहेत. 

Updated: May 3, 2021, 08:38 AM IST
Stocks to buy today | आज या शेअर्सवर लक्ष ठेवा; दमदार कमाईची संधी चुकवू नका title=

मुंबई : शेअर बाजारात आज काही स्टॉक्समध्ये दमदार वाढ होण्याचे संकेत आहेत. अशा स्टॉक्सकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवे. अनेक शेअर बातम्यांमुळे तसेच चालू घडामोडींमुळे फोकसमध्ये असतात. या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. आज कोणत्या स्टॉक्समध्ये पैसा लावायला हवा. यासाठी झी मीडियाची रिसर्च टीममधील आशीष आणि कुशल यांनी तुमच्यासाठी दमदार स्टॉक्स निवडले आहेत. आज त्या स्टॉक्सवर लक्ष ठेवा.

आशीषचे शेअर्स

BUY JB CHEM TARGET 1433 SL 1385

SELL HCL TECH TARGET 891/883 SL 923

BUY TATA MOTORS 280 PE TARGET 12 SL 8.5

BUY TATA STEEL 1300 DURATION 3 MONTHS

BUY AJANTA PHARMA TARGET 2045 DURATION 1.5 YEARS

BUY IFGL REFRAC TARGET 500 DURATION 12-18 MONTHS

BUY SUPREME PETRO TARGET 765 SL 720

BUY DHANUKA AGRI 792 SL 760

BUY ALEMBIC LTD TARGET 117 SL 106

BUY CARBORUNDUM UNIVERSAL TARGET 570 SL 537

कुशलचे शेअर्समध्ये

Shoppers Stop - Buy - 208, sl - 197

amara raja batteries - sell - 785, sl - 820

ONGC 108 PE@4.5 - Buy - 9, sl - 3

ashok leyland - sell - 110, sl - 114

Infosys - buy - 1600, duration: 6 months

Star Paper - Buy - 160, duration: 1 year

transport corporation of India - buy - 270, sl - 261

tvs motor - sell - 610, sl - 637

lic housing finance - sell - 390, sl - 410

Aurobindo pharma - buy - 1010, sl - 970

best pick
Infosys - buy - 1600, duration: 6 months