Reliance AGM 2022: बहुप्रतिक्षित 5G लॉन्चबद्दल मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा (Reliance 5 G Internet) दिवाळीपासून सुरु होणार आहे. ही सेवा देशातील चार महानगरात सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षांपर्यंत देशभरात 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. रिलायन्स जिओ 5 जीमुळे देशात मोठा बदल होणार, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. (treading news reliance jio 5 g internet will launch from diwali 2022 reliance agm 2022 updates jio ipos 5g plans and mukesh ambani announce )
रिलायन्स इंडस्ट्रीजची Reliance AGM 2022 सुरू आहे . या AGMमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही मोठी घोषणा केली. रिलायन्स जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरात सुरु होणार आहे.
Jio to launch 5G by Diwali, aims to cover entire country by 2023, Mukesh Ambani tells shareholders
Read @ANI Story | https://t.co/iyq4Sp7OaT#Jio5Gservices #Jio #datapoweredeconomy #RelianceIndustriesLimited #RelianceAGM2022 pic.twitter.com/iHdcwZ5O90
— ANI Digital (@ani_digital) August 29, 2022