mukesh ambani

PHOTOS: लाडकी नात आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...

Shloka Mehta Daughter Spotted: श्लोका मेहतानं काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अंबानींच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. श्लोका आणि आकाश अंबानींच्या घरी त्यांचे दुसरे अपत्य जन्माला आले आहे. यावेळी श्लोकाची लेक आजी नीता अंबानीच्या खुशीत बसलेली पाहायला मिळाली आहे. 

Jun 4, 2023, 02:14 PM IST

अंबानी पुन्हा आजोबा बनले! सून श्लोकाने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

अंबानी यांच्या सूनेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अंबानी यांची सून श्लोका आणि मुलगा आकाश यांना आधी एक मुलगा आहे. अंबानी कुटुंबात दुसऱ्या नातवंडाचे आगमन झाले आहे. 

May 31, 2023, 06:49 PM IST

IPL 2023 : आयपीएलच्या दहा संघांचे 'हे' आहेत मालक, कमाईच्या बाबतीत हा संघ अव्वल

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. पण आजही आयपीएलमधल्या दहा संघांचे मालक कोण आहेत हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया आयपीएल संघांचे मालक आणि त्यांची कमाई.

 

May 30, 2023, 09:26 PM IST

सिद्धीविनायक मंदिरात गेल्यानंतर Akash Ambani ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे कारण?

Akash Ambani Trolled :  आकाश अंबानीनं त्याचे वडील मुकेश अंबानी पत्नी श्लोका मेहता आणि मुलगा पृथ्वीसोबत सिद्धीविनायक मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी आकाश अंबानीला पाहून काही नेटकरी संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. 

May 26, 2023, 05:37 PM IST

अंबानींच्या सुनेनं नेसली 100 वर्षांपूर्वीची साडी! 'या' 3 कारणांमुळे साडी चर्चेत

Sholka Mehta 100 Year Old Saree: साडी ही प्रत्येक स्त्री आनंदानं आणि प्रेमात परिधान करते. परंतु ती साडी फारच जूनी असेल तर त्या साडीला (Sholka Mehta Baby Shower) एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होते. श्लोका मेहताची 'ती' साडीही म्हणूनच परत चर्चेत आली आहे. 

May 26, 2023, 04:36 PM IST

MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!

MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.

May 24, 2023, 11:25 PM IST

'ही' आहेत जगातील कोट्याधीश कुटुंब! भारतातील कोणाचा नंबर कितवा? पाहा यादी

World Richest Families  : गेल्या काही वर्षांत जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल तुम्ही तर ऐकले असेल. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे? पाहा संपूर्ण यादी...

May 12, 2023, 02:12 PM IST

Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल

Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात... 

 

May 10, 2023, 10:57 AM IST

कोण आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे शेजारी; माहित आहे का ते किती श्रीमंत आहेत?

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ओळख आहे. फक्त भरातातीलच नाही तर जगभरातील श्रीमंत व्यवसायीकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. मुंबईत अंबानी यांचे 27 मजली अलिशान घर आहे. याची किंमत कोट्यावधीच्या आसपा आहे. मुकेश अंबानी यांचे शेजारी कोण आहेत?  ते किती श्रीमंत आहेत? याची देखील नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते.

May 9, 2023, 11:37 PM IST

Money + Muscles... जिममध्ये वर्कआऊट करताना अशा दिसल्या असता श्रीमंत व्यक्ती

AI : 2023 च्या सुरुवातीपासून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) सर्वांनाच वेड लावलं आहे. रामायणातील अॅनिमेट पात्रांपासून ते एखादा निबंध लिहिण्यापर्यंत AI सर्व काही करु शकत आहे. 

May 7, 2023, 06:55 PM IST

Modi चहा विकत आणि Ambani पेपर स्टॉलवर असते तर...; कामगार दिनानिमित्त पाहा भन्नाट फोटो

Labour Day: आज कामगार दिन साजरा केला जात आहे. दरम्यान जर जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक, राजकारणी जर इतरांप्रमाणे सर्वसामान्य कामगार असते तर कसे दिसले असते. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने हे फोटो तयार करत इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. 

 

May 1, 2023, 02:35 PM IST

Mukesh Ambani ते Ratan Tata महिला असते तर कसे दिसले असते? पाहा भन्नाट फोटो

Artifical Intelligence च्या माध्यमातून सध्या अनेक गोष्टी भविष्यात नेमक्या कशा असतील याचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान अशाच प्रकारे जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक जर महिला असते तर कसे दिसले याचे फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

 

May 1, 2023, 01:57 PM IST

India Most Expensive Cars: भारतातील या 5 आहेत सर्वात महागड्या कार, लक्झरी सुविधांसह मोठी सुरक्षा

Luxury Cars in India : भारतातील सर्वात महागड्या कार तुम्हाला माहित आहे का? देशातील या 5 सर्वात महागड्या कार असून अत्याधुनिक सुविधांसह यात सेफ्टी सुरक्षा कवच आहे.

Apr 29, 2023, 03:36 PM IST

Viral Video : अंबानींच्या श्रीमंतीचं गुपित उघड? अनंत अंबानींचा व्हिडिओमुळे...

Anant Ambani Viral Video : आशियामधील सर्वात श्रीमंत आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. अंबानीच्या श्रीमंतीचं गुपित एका व्हिडीओतून उघड झालं आहे. 

Apr 29, 2023, 12:21 PM IST

मित्र असावा तर मुकेश अंबानी यांच्यासारखा! मित्राला 22 मजली इमारत गिफ्ट म्हणून दिली, किंमत ऐकून डोळे फिरतील

Mukesh Ambani :  मित्र मनोज मोदी यांना अंबानी यांनी 1500 कोटींचे अलिशान घर गिफ्ट म्हणून दिले आहे. हे घर म्हणजे 22 मजली उत्तुंग इमारत आहे. मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश एरिया असलेल्या नेपियन्सी रोड येथे ही इमारत आहे.

Apr 25, 2023, 09:40 PM IST