Optical Illusion: तुम्हाला फक्त 9 सेकंदात जंगलात लपलेला वाघ शोधून दाखवाच

भल्यामोठ्या जंगलात लपलेला वाघ फक्त 9 सेकंदात शोधून दाखवलात तरच तुम्ही हुशार...   

Updated: Oct 30, 2022, 02:51 PM IST
Optical Illusion: तुम्हाला फक्त 9 सेकंदात जंगलात लपलेला वाघ शोधून दाखवाच title=

मुंबई : सध्या प्रत्येक जण आपल्या आयुष्यात प्रचंड व्यस्त झाला आहे. पण व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोबाईलमध्ये आपण अनेक गोष्टी पाहत असतो. पण याच दरम्यान जर एखादा Optical Illusion चा फोटो समोर आला तर आपण त्यात दडलेल्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो. सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion)चे फोटो वेगाने व्हायरल होत असतात. 

Optical Illusio च्या फोटोंमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्यांना शोधणं एक मोठं टास्क असते. त्यामुळे मेंदूला चालना देखील मिळते. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोतील दडलेल्या वस्तू किंवा प्राणी शोधण्यासाठी चढाओढ लागते.

असाच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये भलंमोठं जंगल आहे. या फोटोमध्ये तुम्हाला वाघाचा शोध घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त 9 सेकंदात जंगलात लपलेला वाघ शोधून दाखवायचा आहे. 

जर तुम्हाला फोटोमध्ये लपलेले कोणतेही पक्षी दिसत नसतील, तर खाली एक फोटो दिला आहे. ज्यामध्ये वाघ ज्याठिकाणी लपला आहे, त्याठिकाणी लाल रंगाचा वर्तुळ केला आहे.