मुंबई : इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ खरोखरच खूप धक्कादायक असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ खूप ट्रेंड करत आहे. जर तुम्ही जिममध्ये गेलात, तर तुम्ही कधी ना कधी वजन उचललेच असेल. कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वजन उचलण्याची भीती वाटू लागली असेल. व्हिडीओमध्ये एक माणूस वजन उचलताना दिसत आहे. अचानक असे काही घडते ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
या व्हिडीओ एका जिममधील आहे. जिथे एक बॉडिबिल्डर जड वजन उचलताना दिसत आहे. तर त्याला ट्रेनर मदत करताना देखील तुम्ही पाहू शकता. या बॉडिबिल्डर व्यक्ती 220 किलो वजन उचलत असतो. तेव्हा त्याच्या खांद्याला काही हालचाल जाणवते, तेव्हा हा व्यक्ती ते वजन तेथेच सोडून बाजूल हटतो. नशीबाने तेथे उभा असलेला एक व्यक्ती आणि ट्रेनर हे वजन उचलण्यासाठी पुढे यातात. ज्यामुळे खूप मोठा अपघात होता होता राहिला आहे.
हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा आणि अशा काही गोष्टी करण्यापूर्वी थोडा विचार करा.
खरंतर आजकालच्या तरुण पिढीला जिम करण्याचं वेड लागलं आहे. खरंतर हा एक ट्रेंडच बनला आहे. येथे अनेक तरुण मंडळी एकमेकांना पाहून वजन उचलण्याचं चॅलेंज स्वीकारतात. परंतु यासाठी कसला ही विचार करत नाही, ज्यामुळे अशा घटना घडतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही देखील या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून घ्या.
|
BOT
(20 ov) 114/7
|
VS |
LES
30(10.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 84 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(14.3 ov) 91
|
VS |
SA
93/3(16.4 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.