viral King Cobra ला तलावातून बाहेर काढतानाच video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा..लावली जीवाची बाजी

फुटेजमध्ये दिसत आहे की, साप पकडण्यासाठी हा व्यक्ती आपले पूर्ण प्रयत्न करतोय . किंग कोब्राने रागाच्या भरात त्या माणसावर अनेक वेळा हल्ला केला, पण त्याने प्रयत्न करणे थांबवले नाही.

Updated: Oct 18, 2022, 05:35 PM IST
viral King Cobra ला तलावातून बाहेर काढतानाच video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा..लावली जीवाची बाजी title=

Viral king cobra video on social media : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video on social media) होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर (funny viral video) असतात तर काही व्हिडीओ खूप भयावह असतात काही प्राण्यांचे व्हिडीओ (animal viral video on social) असतात. तर काही व्हायरल असतात . सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूप शेअरसुद्धा केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स सुद्धा केल्या आहेत. 

Trending Viral: video उंच इमारतीवरून उडी मारणाऱ्या महिलेचा खऱ्याखुऱ्या स्पायडरमॅन ने वाचवला जीव..

सध्या व्हायरल होत असलेल्या धक्कादायक व्हिडिओ क्लिपमध्ये, एक साप पकडणारा व्यक्ती महाकाय कोबारा सापाला (king cobra snake video viral) एका तलावातून कशा प्रकारे पकडतो याचा थरार आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटे  (video will gives u goosebumps )असल्यावाचून राहणार नाहीत.  
या भयानक नागाला बाहेर काढताना या व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातला होता  या दरम्यान कोब्राने त्याच्यावर हल्लासुद्धा केला पण तरीही या माणसाने सापाला पकडून दाखवलाच.  (viral snake king cobra video man rescued very dangerous shocking give u goosebumps )

आणखी वाचा:चक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत असलेला या व्हिडिओची  क्लिप @animal_lover_snake_shivu नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती, जी आता जोरदार व्हायरल होत आहे.

किंग कोब्राला (dangerous king cobra) पकडण्यासाठी मारली तलावात उडी 

व्हायरल  (viral footage) फुटेजमध्ये दिसत आहे की, साप पकडण्यासाठी हा व्यक्ती आपले पूर्ण प्रयत्न करतोय . किंग कोब्राने रागाच्या भरात त्या माणसावर अनेक वेळा हल्ला केला, पण त्याने प्रयत्न करणे थांबवले नाही.

व्हिडीओ बघून असच वाटतंय कि या व्यक्तीला कसली भीतीच वाटत नाहीये, सापाला वाचवण्यासाठी हा व्यक्ती तलावात उडी मारतो खरा पण या दरम्यान साप त्याच्यावर जबरदस्त हल्ला करतो  सुदैवाने त्याला काही दुखापत होत नाही. शेवटी, तो धोकादायक किंग कोब्राला यशस्वीरित्या वाचविण्यात यशस्वी झाला आणि त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात यश आले. (viral snake king cobra video man rescued very dangerous shocking give u goosebumps )