king cobra attack

King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल

Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. 

Jan 11, 2023, 12:53 PM IST

Viral Video : किंग कोब्रा माणसाला चावला आणि नंतर साप मेला...म्हणून माणसाने सापासोबत गाठलं हॉस्पिटल

Snake Video : त्यामुळे साप म्हणजे मृत्यू आणि डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्यावर माणसाचं काय होणार? पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ (funny video on social media) समोर आला. एका माणसाचा प्रताप पाहून तुम्हाला हसू की रडू असं होईल. 

Nov 14, 2022, 07:44 AM IST

viral King Cobra ला तलावातून बाहेर काढतानाच video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा..लावली जीवाची बाजी

फुटेजमध्ये दिसत आहे की, साप पकडण्यासाठी हा व्यक्ती आपले पूर्ण प्रयत्न करतोय . किंग कोब्राने रागाच्या भरात त्या माणसावर अनेक वेळा हल्ला केला, पण त्याने प्रयत्न करणे थांबवले नाही.

Oct 18, 2022, 05:35 PM IST

दारु की साप...काय जास्त विषारी! दारुड्याला चावला विषारी किंग कोबरा, आणि पाहा काय झालं

साप चावल्याने माणसाचा मृत्यू होतो हे तुम्ही ऐकलं असेल पण... Video व्हायरल

Oct 15, 2022, 06:04 PM IST

King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 12, 2022, 05:52 PM IST

किंग कोब्रासोबत खेळत होता व्यक्ती, क्षणात घडलं असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा...

सोशल मीडियावर नुकताच एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात लांब किंग कोब्रा उचलून धरत आहे.

Jul 19, 2022, 08:29 PM IST