viral: भर लग्नात सर्वांसमोर नवरा-नवरीचा राडा..एकमेकांवर तुटून पडले..video व्हायरल

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Updated: Nov 13, 2022, 02:12 PM IST
viral: भर लग्नात सर्वांसमोर नवरा-नवरीचा राडा..एकमेकांवर तुटून पडले..video व्हायरल  title=

viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. (viral trending bride and groom fighting in wedding pandal in front of all jmp )

लग्नातले डान्सचे किंवा एकूणच या लग्नाचे  व्हिडीओ पाहणं खूप पसंत केलं जात. (wedding video viral) लग्नाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या विविध पद्धती असतात (wedding rituals) त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर (viral social media) चांगलेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. उत्तरेकडील लग्नाचा हा व्हिडीओ असावा असं म्हटलं जातंय. 

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि लग्नाच्या मंडपात लग्नाच्या पोशाखात एकी जोडपं बसलं आहे, मध्येच त्यांना काय होत आणि एकमेकांसोबत मस्ती करू लागतात.

या मस्तीच रूपांतर नंतर इतकं तीव्र होऊन जात कि नवरी भान विसरून भर मंडपात सर्वांसमोर होणाऱ्या नवऱ्याला मारू लागते असं दिसतंय तर  मागे उभी असणारी मंडळी अक्षरशः हसताना दिसताहेत त्यामुळे हा नेमका काय प्रकार चालू आहे हे कळलं नाहीये पण, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल हे नक्की...  (viral trending bride and groom fighting in wedding pandal in front of all )