viral video: मूर्ती लहान पण कीर्ती महान.छोट्याश्या सापाने महाकाय कोब्राला कसं नमवलं ? पाहा व्हिडीओ..

एक महाकाय किंग कोब्रा आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही

Updated: Nov 7, 2022, 12:29 PM IST
viral video: मूर्ती लहान पण कीर्ती महान.छोट्याश्या सापाने महाकाय कोब्राला कसं नमवलं ? पाहा व्हिडीओ..  title=

Viral snake video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात. (viral trending video of king cobra and snake fighting who will win is interesting)

आणि शेअर सुद्धा करतात, मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ  नाही तर एक फोटो खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

आणखी वाचा: viral trending वडील मुलीचे whatsapp chat लीक ..वडिलांचा रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल

साप म्हटलं कि भल्या भल्याना घाम फुटतो.सोशल मीडियावर सापांचे व्हिडीओ खूप पाहिले जातात, साप चुकून आपल्या समोर जरी आला तरी आपली घाबरून त्रेधा तिरपट उडते,

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि ते फार भयानक असतात पाहताना आपल्याच अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

आणखी वाचा: viral ;पाठक बाईंचा चक्क लुंगी घालून डान्स..video पाहून चाहते घायाळ

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.. तुम्ही या आधी सापाने दुसऱ्या कुठल्या प्राण्याची शिकार करताना पाहिलं असेल पण कधी दोन सापांची फायटिंग पहिलीयेत का? (fight of two snakes)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही एकमेकानपुढे झुकायला तयार नाहीयेत. (viral trending video of king cobra and snake fighting who will win is interesting)

हा व्हिडीओ पाहताना तुमची नजर जराही इकडे तिकडे वळणार नाही इतका भयानक हा व्हिडीओ आहे.