viral video of dance: सोशल मीडियावर (social media) डान्सचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात, त्यातले बरेच व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात लग्न म्हटलं कि डान्स आलेच, आणि आजकाल तर लग्चाचे सोहळे 2-3 दिवस चालतात इतके असतात. मेहेंदी, संगीत, वरात, रिसेप्शन असे अनेक कार्यक्रम लग्नविधी दरम्यान उरकले जातात...असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे,
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक नववधू स्वतःच्या च लग्नात असं काही तुफान नाचली कि तिच्या डान्सची चर्चा पार दूरवर आहे. एका फेमस गाण्यावर तिने जो काही ठेका धरला रातोरात व्हायरल झाला...
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, स्टेजवर नवरी तिच्या नवऱ्यासोबत आणि मैत्रिणीसोबत उभी आहे अचानक मागून डीजेवला गाणं वाजवतो आणि मग काय सगळे मिळून स्टेजवरच डान्सच्या स्टेप्स करायला सुरवात करतात... (bride dance performance in wedding)
सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप लाईक्स येत आहेत आणि लोक भरपूर कॉमेंट्ससुद्धा करत आहेत, स्टेजवर बसलेल्या नवरोबासाठी नवरीचा हा डान्स म्हणजे सरप्राईझ होत. (bride surprise dance for groom) तिचा मैत्रिणींसोबतचा डान्स पाहून नवऱ्याला सुखद धक्का बसला असणार हा नक्की ... त्याला स्पेशल फील करण्यासाठी तिचा हा प्रयत्न पाहून प्रत्येकजण हेच म्हणेल कि अशी बायको मलाही हवी ...
मेरी शादी ऐसी डांस करने वाली दुल्हन और उसकी ज़रुर होनी चाहिए, नहीं तो मैं मंडप से उठकर भाग जाऊंगा pic.twitter.com/eqk24BYXQX
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 28, 2022
अनेक लाईक्स मिळत असून व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होत आहे. लग्नमंडपात नवरा-नवरी स्टेजवर बसलेले असतात. त्यावेळी नवरीच्या मैत्रिणी अचानक स्टेजवर येतात. त्यानंतर नवरी जो काही भन्नाट डान्सचा नजारा दाखवते, ते पाहून नवऱ्यालाही धक्काच बसतो. गाण्याचे बोल ऐकताच नवरीसह तिच्या मैत्रिणी जबरदस्त ठुमके लगावत लोकांचं मनोरंजन करतात.