latest marathi news

अपघातातून बचावले पण भरधाव ट्रकने चिरडले, बीडमध्ये 6 जणांचा मृत्यू, गाडी चक्काचूर

बीड गढीजवळ भीषण अपघात झाला आहे. गेवराईचे सहा जण ठार झाले आहेत. 

May 27, 2025, 07:49 AM IST

'राजकारणात माझे दोन गॉडफादर...', बाळासाहेब आणि शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. 

 

May 24, 2025, 12:26 PM IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट; स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक नेहमीच दहशतवाद्यांना पाठिशी घालताना पाहायला मिळतोय. मात्र या दहशतवाद्यांनी पाकलाही अनेकदा टार्गेट केलंय. बोये बिज बबूलके तो आम कहाँसे पाये. या संत कबिरांच्या दोह्या प्रमाणे पाकिस्तानची अवस्था झालीय. हा दहशतवादच एक दिवस पाकिस्तानची राख करणार यात शंका नाही.

May 21, 2025, 11:13 PM IST

डेटिंग ॲपच्या नावानं समलैंगिकांना गंडा; धमकी देत तरूणाकडून पैसे लुटले

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ऍपवर मैत्री करून तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. दौलताबाद पोलिसांनी ही कारवाई करत तिघांच्या मुसक्या आवळल्यात. तरूणांना एकांतात गाठत, तुझे व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकी देत ही टोळी गंडा घालायची आहे.

May 20, 2025, 10:31 PM IST

'भारत काही धर्मशाळा नाही, की जगभरातील सर्वांना...'; सर्वोच्च न्यायालयाने का केली एवढी मोठी टिप्पणी?

निर्वासितांचा एका प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. भारत काही धर्मशाळा नाही, जगभरातील निर्वासितांना आश्रय का द्यायचा, या शब्दा त्यांनी टिप्पणी केली आहे. 

May 19, 2025, 04:45 PM IST

मांजर आडवं जाणं अशुभ? कितपत सत्य आहे हे मिथक?

मांजर आडवं जाणं अशुभ? कितपत सत्य आहे हे मिथक? 

May 16, 2025, 09:00 PM IST

केसगळतीनंतर आता बुलढाण्यात फोफावतोय नवा आजार, टक्कल पडलेल्या रुग्णांची नखं विद्रुप झाली अन्...

Buldhana News: शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाली आहे.

Apr 18, 2025, 09:48 AM IST

पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार?

Sangram Thopate Bhor : पुण्यातील भोर मतदारसंघावर संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असून त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील सहा वेळा आमदार होते. 

Apr 17, 2025, 10:54 PM IST

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या

Akshay Tritiya 2025: हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. पण या दिवशी सोनं का खरेदी केलं जातं जाणून घेऊया. 

 

Apr 17, 2025, 02:35 PM IST

Shadashtak Yog 2025 : 10 वर्षांनंतर मंगळ-शनीचा धोकादायक षडाष्टक योग! ‘या’ लोकांच्या आयुष्यात येणार वादळ, पैशाचं नुकसानसह आरोग्याची समस्या

Shadashtak Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि मंगळ यांच्या संयोगातून महाभयानक असा षडाष्टक योग निर्माण होतोय. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असून त्यांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

 

 

Apr 16, 2025, 05:26 PM IST

Alibaug Boat Accident : प्रवासी बोटीला छिद्र पडलं अन् 130 जण बुडणार इतक्यात...; अलिबागजवळ समुद्रातील थरार

Alibaug Boat Accident : पर्यटकांच्या आवडीचं पर्यटनस्थळ असणाऱ्या अलिबागच्या समुद्रानजीक मोठा अनर्थ टळला. पाहा नेमकं काय घडलं...

Apr 12, 2025, 07:23 AM IST

‘वंजाऱ्याने मराठ्याला मारलं…’; संतोष देशमुख हत्यासंदर्भात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात.

Mar 30, 2025, 10:13 PM IST

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट! क्लोजर रिपोर्टवरुन वडिलांच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या क्लोजर रिपोर्टवरुन दिशा सालियन यांच्या वडिलांच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय.

Mar 28, 2025, 09:46 PM IST

Gold Rate : गुढीपाडव्याआधीच सराफा बाजारात सोनं महागलं, 24 कॅरेट सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?

Gold Silver Rate Today : दोन दिवसांवर गुढी पाडव्याचा शुभ दिवस येऊन ठेपला आहे. अशातच मात्र सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. कारण गुढी पाडव्याआधीच सोनं महागलं आहे. 

 

 

Mar 28, 2025, 07:16 PM IST

ह्रदयद्रावक घटना! भिवंडीत 6 महिन्याच्या चिमुकल्यावर स्लॅब कोसळला, जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

भिंवडीत तळमजल्यावरील फ्लॅटचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Mar 28, 2025, 01:36 PM IST