बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण

मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

Updated: Nov 7, 2022, 06:12 PM IST
बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण  title=

viral trending: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

सुट्यांच्या दिवशी आपण फिरायला जातो. बरेच जण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रिसॉर्टवर  (resort) जातात. पाण्यात खेळतात मनसोक्त आनंद लुटतात.

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय हा सुद्धा असाच एका रिसॉर्ट मधला व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (viral video of woman in swimming pool tragedy on social media )

खूप लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर खूप कॉमेंट्स करू लागले आहेत. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहाल तर तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही मात्र त्याचवेळी अवाक देखील व्हायला होईल हे नक्की.. (you will laugh after seeing this video)

व्हायरलं होतं असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय एक स्विमिंग पुल आहे  तिथे काही जण पाण्यात खेळात आहेत, एवढ्यात एक मुलगा पाण्यात सूर मारताना दिसतोय,

त्याच्याबरोबर समोर एक मुलगी आहे सूर मारलेल्या मुलगा समोरील एका माणसाला धडकतो आणि तो चक्क वर उडून खाली फेकला जातो मात्र त्यावेळी तो तरुणीच्या डोक्यावर पडत पडत वाचतो,अक्षरशः हि तरुणी थोडक्यात वाचते, हा व्हडिओ पाहून सर्वाना आधी अरे बापरे अशीच रिअक्शन येतेय.  (viral video of woman in swimming pool tragedy on social media )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  @in_panjab0