Viral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. या लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social media) दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कोणी नागीन डान्स करतेय, तर कोणी मुर्गा डान्स करतेय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.

Updated: Jan 6, 2023, 09:02 PM IST
  Viral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ खुप धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजनात्मक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक वहिनी तुफान नाचली आहे. तिचा हा डान्स (Viral Dance) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  
 
देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. या लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social media) दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कोणी नागीन डान्स करतेय, तर कोणी मुर्गा डान्स करतेय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.असाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिला विजेच्या प्रवाहाप्रमाणे करंट डान्स करताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video)एक वहिनी घराबाहेर नाचताना दिसत आहे. सूरूवातीला ही वहिनी खुप वेगाने नाचते. त्यानंतर ती अंगार  वीज संचारल्या सारखं नाचू लागते. ती एका इलेक्ट्रीक रोबोटप्रमाणेही नाचत असल्याचे जाणवते. तिचा हा डान्स पाहून आजूबाजूची मंडळीही हसतायत. हा डान्स करता करता ती मध्ये पडदे देखील. नंतर पुन्हा उठून व्हिडिओतून पळ काढते.

तिचा हा डान्स पाहून सर्वांनाच 440 व्होल्टचा धक्का बसला आहे.सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.सध्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @madhusportsstar

दरम्यान मधू स्पोर्ट स्टार नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वहिनीच्या व्हिडिओवर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. युझर्स तिच्या डान्सला इलेक्ट्रिक डान्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) खुप गाजतोय.