Latest India News

Bhupendra Patel | आमदारकीवरुन थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

Bhupendra Patel | आमदारकीवरुन थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्या राजीनामन्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार असलेले भूपेंद्र पटेल (Gujrat Chief Minister Bhupendra Patel) यांची निवड केली गेली आहे.

Sep 12, 2021, 06:36 PM IST
या व्यक्तीला भारी पडला Bike Stunt, तोल गेला आणि...पाहा हा व्हिडीओ

या व्यक्तीला भारी पडला Bike Stunt, तोल गेला आणि...पाहा हा व्हिडीओ

काही लोक खूप धाडसी असतात आणि कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास घाबरत नाहीत.

Sep 12, 2021, 06:35 PM IST
नियमीत उत्पन्नासाठी Post Officeच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमवा

नियमीत उत्पन्नासाठी Post Officeच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमवा

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये (Post Office MIS) कोणताही भारतीय नागरीक पैसे भरू शकतो.

Sep 12, 2021, 06:27 PM IST
Gujarat Bhupendra Patel | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड

Gujarat Bhupendra Patel | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड

गुजरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री (Gujrat New Cm Bhupendra Patel) मिळाला आहे.

Sep 12, 2021, 05:15 PM IST
जन्मानंतर 31 दिवस सुरु होते कोरोनाचे उपचार, अखेर...

जन्मानंतर 31 दिवस सुरु होते कोरोनाचे उपचार, अखेर...

वीराचा जगण्याचा संघर्ष हा गर्भातूनच सुरु झाला.

Sep 12, 2021, 03:44 PM IST
Post Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Post Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes)  गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे

Sep 12, 2021, 03:41 PM IST
भारतीय रेल्वेत मोठ्या बदलांची नांदी; खासगी कंपन्या भाड्याने घेणार ट्रेन

भारतीय रेल्वेत मोठ्या बदलांची नांदी; खासगी कंपन्या भाड्याने घेणार ट्रेन

भारतीय रेल्वे लवकरच भाडे तत्वाची अंमलबजावणी करणार आहे. भारतीय रेल्वे द्वारे चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन्स आता खासगी कंपन्यांचा भाग होतील. 

Sep 12, 2021, 02:41 PM IST
...तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाणार!

...तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाणार!

आरोग्य मंत्रालय आणि ICMRने कोविड मृत्यू प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याची माहिती सरकारने दिली आहे. 

Sep 12, 2021, 02:14 PM IST
Home Loan Calculator | CTC नव्हे तर हाती येणाऱ्या पगारावर मिळते गृह कर्ज

Home Loan Calculator | CTC नव्हे तर हाती येणाऱ्या पगारावर मिळते गृह कर्ज

नोकरी सुरू केल्यानंतर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, तुम्हाला गृह कर्ज घेण्याची गरज पडू शकते.

Sep 12, 2021, 10:52 AM IST
आता ड्रोन करणार औषधं आणि लसीचा पुरवठा

आता ड्रोन करणार औषधं आणि लसीचा पुरवठा

आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर औषधांच्या वितरणातही केला जातोय.

Sep 12, 2021, 10:09 AM IST
आसाममध्ये 6 महिन्यांसाठी वाढवला AFSPA;राज्य पुन्हा अशांत क्षेत्र म्हणून घोषित

आसाममध्ये 6 महिन्यांसाठी वाढवला AFSPA;राज्य पुन्हा अशांत क्षेत्र म्हणून घोषित

 आसाम सरकारने सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा (AFSPA), 1958 ला पुढील 6 महिन्यांसाठी वाढवला आहे.

Sep 12, 2021, 09:35 AM IST
कोणाच्या गळ्यात पडणार Gujarat च्या मुख्यमंत्रीपदाची माळ? या तीन नावांची चर्चा

कोणाच्या गळ्यात पडणार Gujarat च्या मुख्यमंत्रीपदाची माळ? या तीन नावांची चर्चा

 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Sep 12, 2021, 08:45 AM IST
चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी

चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी

केंद्र सरकारने देशातील कोरोना मृत्यूंबाबत नवीन गाइडलाईन जारी केली आहे.

Sep 12, 2021, 08:08 AM IST
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशात शिवसेनेमुळे भाजपला फटका बसणार का?

Sep 11, 2021, 11:16 PM IST
तुमच्याकडे असेलेलं तेल शुद्ध की भेसळयुक्त? काही सेंकदात जाणून घ्या...

तुमच्याकडे असेलेलं तेल शुद्ध की भेसळयुक्त? काही सेंकदात जाणून घ्या...

घरबसल्या तुम्ही तपासू शकता तुम्ही वापरत असलेलं तेल भेसळयुक्त आहे की नाही ते... कसं जाणून घ्या

Sep 11, 2021, 11:09 PM IST
हा तहानलेला नाही तर भुकेलेला कावळा; खाण्यासाठी ग्लासमध्ये काठी टाकून केला जुगाड... पाहा व्हिडीओ

हा तहानलेला नाही तर भुकेलेला कावळा; खाण्यासाठी ग्लासमध्ये काठी टाकून केला जुगाड... पाहा व्हिडीओ

दगड टाकून कावळ्याने पाणी प्यायल्याची गोष्ट ऐकली असेल भुक लागलेल्यावर कावळा काय करू शकतो हे तुम्हीच पाहा व्हिडीओ

Sep 11, 2021, 10:47 PM IST
Railway Jobs | 10 वी पास असलेल्यांसाठी रेल्वेत 339 पदासांठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Railway Jobs | 10 वी पास असलेल्यांसाठी रेल्वेत 339 पदासांठी भरती, जाणून घ्या सविस्तर

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी गूड न्यूज आहे.

Sep 11, 2021, 09:32 PM IST
Good News! आता Ration Card नसलं तरी मोफत रेशन मिळणार, कसं ते जाणून घ्या

Good News! आता Ration Card नसलं तरी मोफत रेशन मिळणार, कसं ते जाणून घ्या

जुन्या रेशन कार्ड मध्ये नावे जोडणे आणि हटवण्याचे काम देखील सरकारकडू सुरू करण्यात आले आहे.

Sep 11, 2021, 07:50 PM IST
बोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता  CNG-PNG ही महागणार

बोंबला! महागाईचा डबल धमाका, LPG नंतर आता CNG-PNG ही महागणार

वाढत्या पेट्रोल-डिझेलने (Diesel -Petrol) आधीच सर्वसामांन्याचं कंबरड मोडलंय. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Sep 11, 2021, 07:23 PM IST
विजय रुपाणी यांनी का दिला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? ही आहेत प्रमुख कारणे

विजय रुपाणी यांनी का दिला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? ही आहेत प्रमुख कारणे

विजय रुपाणी यांना का द्यावा लागला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Sep 11, 2021, 06:26 PM IST