Latest India News

तुमचा गूळ केमिकलयुक्त तर नाही? कसं शोधायचं पाहा व्हिडीओ

तुमचा गूळ केमिकलयुक्त तर नाही? कसं शोधायचं पाहा व्हिडीओ

तुम्ही खात असलेल्या गूळ केमिकलयुक्त तर नाही? कसं तपासायचं पाहा 

Sep 15, 2021, 08:33 PM IST
गुजरातच्या मंत्रिमंडळात होणार बदल, 27 नवे मंत्री घेणार थपथ

गुजरातच्या मंत्रिमंडळात होणार बदल, 27 नवे मंत्री घेणार थपथ

 गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्ग संघर्ष

Sep 15, 2021, 07:18 PM IST
पेट्रोल-डिझेलसंदर्भात लवकरच गुडन्यूज, निम्म्या दरात मिळणार इंधन?

पेट्रोल-डिझेलसंदर्भात लवकरच गुडन्यूज, निम्म्या दरात मिळणार इंधन?

GST वरील सिंगल नेशन दराअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील करा विषयी मंत्र्यांचे पॅनल विचार करणार आहे. 

Sep 15, 2021, 07:07 PM IST
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी

दिलासादायक बातमी येत आहे. भारतात बहुचर्चित लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली

Sep 15, 2021, 07:01 PM IST
Rape Cases in India : देशात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये, महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

Rape Cases in India : देशात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये, महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे

Sep 15, 2021, 06:43 PM IST
टेन्शन खल्लास | ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी SBIचं अफलातून फीचर

टेन्शन खल्लास | ऑनलाईन फ्रॉडला आळा घालण्यासाठी SBIचं अफलातून फीचर

  स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of india)  खातेधारकांना या सायबर फ्रॉडपासून दूर ठेवण्यासाठी सिक्योरिटी फीचर आणलं आहे.  

Sep 15, 2021, 06:18 PM IST
Zomato ने उडवली iphone ची खिल्ली? फोटो शेअर करत...

Zomato ने उडवली iphone ची खिल्ली? फोटो शेअर करत...

ही आयफोनची खिल्ली की ग्राहकांना भुकेची आठवण? Zomato ला या फोटोमधून नक्की सांगायचं तरी काय? 

Sep 15, 2021, 06:01 PM IST
बँकेने खात्यात चुकून पाठवले 5.50 लाख, हे कारण देत व्यक्तीचा पैसे परत करण्यास नकार

बँकेने खात्यात चुकून पाठवले 5.50 लाख, हे कारण देत व्यक्तीचा पैसे परत करण्यास नकार

 येथे एका व्यक्तीच्या खात्यात चुकून 5.50 लाख रुपये जमा झाले. 

Sep 15, 2021, 05:53 PM IST
तुम्ही वेगाने गाडी चालवता, उच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचा; अन्यथा होईल नुकसान

तुम्ही वेगाने गाडी चालवता, उच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचा; अन्यथा होईल नुकसान

महामार्गावर अतिवेगाने (Over Speeding)होणारे अपघात पाहता मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मोठा निर्णय दिला आहे. 

Sep 15, 2021, 05:08 PM IST
दिवाळीपूर्वी हिरमोड, या राज्यात फटाक्यांवर सरकारकडून पूर्ण बंदी

दिवाळीपूर्वी हिरमोड, या राज्यात फटाक्यांवर सरकारकडून पूर्ण बंदी

दिवाळीआधी राज्य सरकारच्या या निर्णयाचा व्यापाऱ्य़ांना मोठा फटका

Sep 15, 2021, 04:11 PM IST
डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची हेल्पलाईन

डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची हेल्पलाईन

सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये दोन नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

Sep 15, 2021, 03:49 PM IST
मोठी दुर्घटना : बस चक्क कारवर चढली, बघता बघता 5 जण जिवंत जळाले

मोठी दुर्घटना : बस चक्क कारवर चढली, बघता बघता 5 जण जिवंत जळाले

Accident News : बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आज  झारखंडच्या  (Jharkhand) रामगढमध्ये (Ramgarh) झालेल्या अपघातात (Jharkhand Accident) 5 लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य 2 लोक जखमी झाले. (Bus Hit Car)

Sep 15, 2021, 03:41 PM IST
मनाविरुद्ध लग्न ठरवलं, म्हणून नवरीकडून वरमाला घालताना अशी नाटकं... व्हिडीओ व्हायरल

मनाविरुद्ध लग्न ठरवलं, म्हणून नवरीकडून वरमाला घालताना अशी नाटकं... व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर तुम्ही लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिले असणार.

Sep 15, 2021, 03:19 PM IST
NEET 2021: डॉक्टर होण्यासाठी आता हा फॉर्म का भरावा लागणार, कसा भरायचा फॉर्म

NEET 2021: डॉक्टर होण्यासाठी आता हा फॉर्म का भरावा लागणार, कसा भरायचा फॉर्म

मुलांनो हा फॉर्म भरा नाहीतर तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग होईल

Sep 15, 2021, 03:12 PM IST
टाटाची स्वस्त आणि मस्त सीएनजी कार; करा 5000त बुकिंग

टाटाची स्वस्त आणि मस्त सीएनजी कार; करा 5000त बुकिंग

 Tata CNG Car : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच कार चालविणे अशक्य झाले आहे.  

Sep 15, 2021, 03:04 PM IST
बेक्कार.... मॅगी मिल्कशेक चाखणं दूर, पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक

बेक्कार.... मॅगी मिल्कशेक चाखणं दूर, पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक

तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय का?   

Sep 15, 2021, 02:22 PM IST
Swiggy-Zomato वरून जेवण मागवताय? जरा जपून, नाहीतर असा बसेल फटका

Swiggy-Zomato वरून जेवण मागवताय? जरा जपून, नाहीतर असा बसेल फटका

Swiggy-Zomato वरून जेवण मागवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Sep 15, 2021, 01:35 PM IST
स्टेडीयममधून फलंदाजाने असा चेंडू मारला की, तो थेट TVच्या बाहेरच आला, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

स्टेडीयममधून फलंदाजाने असा चेंडू मारला की, तो थेट TVच्या बाहेरच आला, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले टेलिव्हिजन स्क्रीनवर मॅच पाहत आहेत.

Sep 15, 2021, 01:01 PM IST
Indian Railway : ट्रेनच्या तिकिटवर हा कोड असेल तर समजा, सगळ्यात आधी होणार सीट कन्फर्म

Indian Railway : ट्रेनच्या तिकिटवर हा कोड असेल तर समजा, सगळ्यात आधी होणार सीट कन्फर्म

ट्रेनच्या आरक्षण तिकिटवर अनेक महत्वाची माहिती लिहिलेली असते. 

Sep 15, 2021, 12:25 PM IST