
इम्रान खान यांचा तो निर्णय, मेहबुबा मुफ्तींकडून कौतुकाचा वर्षाव
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं कौतुक केलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.

'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका
प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त

जम्मूत भूस्खलनामुळे सलग पाचव्या दिवशीही महामार्ग बंद
सतत होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ते दुरूस्तीच्या कामात अडथळा

'त्या' काश्मिरी मुलीचं बर्फवृष्टीविषयीचं वार्तांकन जिंकतंय नेटकऱ्यांची मनं
काश्मीर शोपियां भागातून आपण पाहात आहात...

बद्रीनाथ देवस्थानाविषयीची मोठी घोषणा
अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या चार धाम यात्रेपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ देवस्थानाकडून एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

एकाहून अधिक बॅंक अकाऊंट असणाऱ्यांना होऊ शकते 'हे' नुकसान
एकापेक्षा जास्त अकाऊंट असणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची गोळी झाडून हत्या
भाजपने हत्येचा कट केल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

'विषारी दारुबळींना सरकारच जबाबदार'
विषारी मद्यप्राशनामुळे जवळपास ७९ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे.

'चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात नंतर त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात'- पंतप्रधान
पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे आश्वासन जनतेला दिले. यासोबतच मुख्यमंत्री चंद्राबाबू यांना थेट लक्ष्य केले.

डॉक्टरांचा ढिसाळपणा! शस्त्रक्रियेनंतर तीन महिने महिलेच्या पोटात कात्री
शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल

पंतप्रधानांचे मिशन साऊथ, आंध्र प्रदेशमध्ये ‘मोदी दोबारा नहीं’चे पोस्टर्स
'मोदी नेवर अगेन' असे या पोस्टर्समध्ये म्हटले आहे.

Jammu Kashmir : सुरक्षादलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा
कुलगामात दहशतवादी लपले असल्याची शक्यता, शोधमोहिम सुरू

राहुल गांधींची पर्रिकरांशी भेट राजकीय फायद्यासाठीच-अमित शाह
पर्रिकरांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी खोटे बोलले असल्याचा आरोप

आंध्र प्रदेशच्या गुंटुरमध्ये पंतप्रधानांचा दौरा, चंद्रबाबू करणार विरोध
रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष जाईल यासाठी चंद्रबाबू यांनी जोरदार तयारी केली आहे.

विषारी दारुचे यूपी आणि उत्तराखंडमध्ये 79 बळी, 175 जणांना अटक
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचा कहर पाहायला मिळत आहे.

मासेमारांना नोबेल पुरस्कार द्या, शशी थरूरांची मागणी
केरळवासियांनाही आहे देवभूमीच्या 'या' देवदूतांच्या कामाची जाण

अरुणाचलमधील प्रत्येक घरात वीज पोहोचली- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अरुणाचलचा प्रदेशला मोठे गिफ्ट दिले.

मनी लॉंड्रींग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्यांदा होणार चौकशी
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी होत आहे.

राम केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते- बाबा रामदेव
राम मंदीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.