ताजमहाल कसा साकारला असेल? RARE VIDEO समोर
Viral video : हत्ती, घोडे, उंट... कसा वाहून आणला असेल संगमरवर? पाहा ताजमहाल आकार घेतानाचा एक अद्वितीय व्हिडीओ
वाढदिवसाला BF बरोबर कॅफेत गेली, अश्लील Video व्हायरल झाला अन्...; तरुणीबरोबर घडला धक्कादायक प्रकार
Video Shot At Cafe Rape Case: या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलालाही अटक झाली आहे.
आता ऑर्डर कॅन्सल केल्यास...; झोमॅटो लाँच करणार नवीन फीचर, CEO दीपेंद्र गोयल यांची घोषणा
Zomato Food Delivery: झोमॅटो लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गंत तुम्ही कोणतीही कॅन्सल केलेली ऑर्डर कमी दरात मिळवू शकता.
प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दरात 60 ते 70 टक्क्यांनी घट
Affordable Food And Drinks At Airports Soon: विमानतळावर लवकरच स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.
बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटक
Baba Siddique Murder: अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
दारुच्या नशेत उकळत्या दुधाची कढई अंगावर घेतली; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
कानपूरच्या बाबू पुरवा परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दारुच्या नशेत एक व्यक्ती दुधाच्या गरम कढईत पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
फक्त समुद्रच नाही, बाकी सर्व काही आहे; मुंबईला टक्कर देते महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते आहे जाणून घेऊया.
जोडप्याने पोस्ट केला बाल्कनीतील व्हिडिओ, असं काही दिसलं की पोलिसांनी थेट अटक केली
Crime News In Marathi: एका जोडप्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र त्यानंतर ते अडचणीत सापडले आहेत.
भारतातील या मंदिरांमध्ये करतात 'खलनायकांची' पूजा! जाणून घ्या तुम्ही कसे पोहोचू शकाल
Temples in India: आपल्या भारतात अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात मंदिर आहे. या प्रत्येक मंदिराचे स्वतःची वैशिष्ट्य आहे.
ट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
EPFO: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ पगार 6 हजार रुपयांनी वाढणार?
EPFO For Private Workers: खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
रेल्वेतून मृतदेह घेऊन जायचा असेल तर काय करावे लागते? किती खर्च येतो?
रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह न्यायचा असेल तर काय आहे प्रक्रिया जाणून घेऊया.
भारतात आहे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव! इथं 17 बॅंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना सुरु करायचीय आपली शाखा?
भारतातील सर्वात श्रीमंत... या गावात तब्बल 17 बँंका आहेत.
CJI चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जासंदर्भात दिला निर्णय, विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?
CJI Chandrachud on Aligarh Muslim University: अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा काढून टाकण्यात आला होता.
देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या!
सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले. खूप मेहनत घ्यावी लागते.
प्रेम की बावळटपणा! 'लकी' कार जमिनीत केली दफन; मंत्रोउच्चार करत काढली अंत्ययात्रा; 2000 लोकांना आमंत्रण; 4 लाख केले खर्च
आपली एखादी आवडती गोष्ट असेल तर आपण ती कायमची जपून ठेवतो. त्यातही जर ती दुसऱ्याला द्यायची वेळ आली तर अत्यंत जवळच्या व्यक्तीला देतो. पण गुजरातमधील एका घटनेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
निवृत्तीनंतर नेमकं काय करतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
Chief Justice of India : सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च पद आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात जाणून घेऊया.
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी, महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्याचा निषेध
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 पदाधिकाऱ्यांवर कारवाई
'...मला माफ करा', अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले.
Ban on Social Media: बारक्या रील स्टार्सचा अतिरेक थांबणार! सोशल मीडियासाठी आता 16 वर्षांची अट
Social Media Ban: मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरुन रोखणं हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही अडचण आहे.