![मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/16/628506-mns1.png)
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
!['तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही 'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/15/628163-irsalwadi.png)
'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
![देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/11/626341-sindhudurgwq.jpg)
देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम
Rare Mushroom In Sindhudurg Forest: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्रात चमकणाऱ्या अळंबीची पहिली नोंद झाली आहे.
![मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील 'या' गावाने घेतला निर्णय मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील 'या' गावाने घेतला निर्णय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/09/625592-sindhudurg1.jpg)
मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील 'या' गावाने घेतला निर्णय
Marriage Certificate Rule: विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एका गावाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्र हवे असल्यास झाडे लावा, असं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे.
![रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/07/624779-raigad-ghagarkond.jpg)
रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली
धबध्बयावर फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळी सहली जीवावर बेतू शकतात. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे.
![महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/06/623970-mahad1.jpg)
महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा
Mysterious Underground Sounds In Raigad: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कसबे शिवथर या गावातून गूढ आवाज येत असल्याचे समोर आले आहे.
![Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/08/01/622182-rain.png)
Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार
राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.
![चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/25/619100-kokanrailway11.jpg)
चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा
Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल गाड्या सोडणार आहेत. पाहा वेळापत्रक
![इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/23/618372-irsalwadi.jpg)
इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले
इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.
![रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/23/618264-rnt-rdx.jpg)
रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती.
![चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/23/618144-konkan-railway-ganpati-booking-2023-special-trains-time-table-railway-and-ganpati-special-st-bus.png)
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस
Konkan Railway Special Train : यंदा श्रावण अधिक मास आल्यामुळे गणपतीचं आगमन उशिरा असले तरी चाकरमान्यांना कोकणात गौरी, गणपतीसाठी जाण्याचे वेध लागले आहेत. अशावेळी चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे आणि एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे.
![इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/21/617784-nisarga.png)
इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं
रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.
![एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617324-irsalwadi.jpg)
एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना
कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.
![मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617293-villege.png)
मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल
इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय. ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा
![इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617163-irshalwadim.jpg)
इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू
रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे.
!['जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,' अजित पवारांच्या ट्विटवर निलेश राणे म्हणाले "नुसत्या सूचना देऊ नका, तुमच्या गटात..." 'जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,' अजित पवारांच्या ट्विटवर निलेश राणे म्हणाले "नुसत्या सूचना देऊ नका, तुमच्या गटात..."](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617074-ajit-pawar-nilesh-rane.jpg)
'जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,' अजित पवारांच्या ट्विटवर निलेश राणे म्हणाले "नुसत्या सूचना देऊ नका, तुमच्या गटात..."
Nilesh Rane on Ajit Pawar: वाशिष्ठी नदीने (Vashishthi River) धोक्याची पातळी ओलांडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यावरुन भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी फक्त सूचना देऊ नका असं सांगणारं ट्वीट केलं आहे.
![चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617070-cm.png)
चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
![मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला... मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/20/617041-rain1.png)
मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...
Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवलीय. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर पिपंरीत रस्ता खचण्याची घटना घडली आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने इमारतीचा भाग कोसळला
![महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/19/616452-maharashtrarainnews.jpg)
महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे.
![आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/07/17/615823-alibag-death.jpg)
आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू
अलिबागमध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. वर्षा सहल या भावांच्या जीवावर बेतली आहे.