नीता अंबानी यांनी नातवासाठी शाळेत खास सरप्राईज भेट दिली. एवढंच नव्हे तर नीता अंबानी स्टोरी टेलर देखील झाल्या आहेत. नीता अंबानी यांचे पिंक कुर्त्यातील फोटो व्हायरल होत आहेत.
नीता अंबानी कायमच आपल्या लूक आणि फॅशनमुळे चर्चेत असतात. पण आता त्यांनी केलेली कृती नक्कीच कौतुकास्पद आहे. नीता अंबानी चक्क शिक्षिकेच्या भूमिकेत दिसल्या आहेत. नीता अंबानी यांना पाहताच मुलांना देखील आनंद झाला.
नीता अंबानी यावेळी मुलांना "पेपा पिग'चं पुस्तक वाचून दाखवलं. नीता अंबानी यांनी एक व्यावसायिक, नृत्यांगना, सर्वोत्तम आई, सासू आणि आता आजी अशा सगळ्याच भूमिका छान सांभाळल्या आहेत. नीता अंबानी यांनी नुकतीच नातवाच्या शाळेत भेट दिली आहे. नातवाचं आवडीचं पुस्तक 'पेपा पिग' वाचून दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिली आहे.
3 ऑक्टोबर रोजी या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नीता मुकेश अंबानी या अचानक शाळेत गेल्यामुळे मुलांना देखील आनंद झाला.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा आणि नीता मुकेश अंबानी ज्युनिअर शाळेच्या ऑफिशिअल अकाऊंटवरुनही पोस्ट करण्यात आली आहे. रविवारी यासंदर्भात फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
नीता अंबानी यांचे शाळेतील पोस्ट केलेले फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोत करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा जेह अली खान. नीता अंबानी यांचा नातू पृथ्वी करिनाचा मुलगा जेहसोबत एकाच वर्गात शिकतो. या फोटोंमध्ये दोघं दिसत आहेत.
नीता अंबानी या आता आजीच्या भूमिकेत आहे. नातवाला चक्क शाळेत जाऊन गोष्ट सांगणे. त्याच्यासोबत वेळ घालवणे. यासारख्या गोष्टी मुलांना देखील आनंद देणाऱ्या असतात. आणि हाच आनंद नीता अंबानीने पृथ्वीला दिला आहे. तसेच मुलांसोबत वेळ घालवणं हा देखील तितकाच आनंदाचा क्षण आहे. आपल्या दिवसभराच्या व्यस्त शेड्युलमधून नीता अंबानी यांनी खालवलेले हे क्षण अतिशय खास आहेत.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
RR
(20 ov) 159/6
|
VS |
LSG
119(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 40 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 242/2
|
VS |
DC
195/9(20 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Delhi Capitals by 47 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 128/8
|
VS |
NEP
129/2(15.5 ov)
|
| Nepal beat United Arab Emirates by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.