Vasu Baras 2024 : वसुबारसच्या दिवशी घरी जन्माला आलेल्या लेकीला द्या गोंडस नाव

महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात 'वसुबारस' पासून होते. कार्तिक महिन्याच्या द्वादशी दिवशी हा सण गुजरात आणि आंध्र प्रदेशात 'वाघ बारस' आणि देशाच्या इतर भागात 'गुरु द्वादशी' किंवा 'गोवत्स द्वादशी' या नावानेही साजरा केला जातो.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 28, 2024, 08:40 AM IST
Vasu Baras 2024 : वसुबारसच्या दिवशी घरी जन्माला आलेल्या लेकीला द्या गोंडस नाव

दिवाळीची सुरुवात सोमवारपासून म्हणजे वसुबारसपासून होत आहे.  हा सण साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कृषी संपत्तीचा म्हणजेच आपल्या गायींचा सन्मान करणे. हिंदू धर्मात गायीला मानवजातीचे पोषण करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि मातृत्व मानले जाते. या दिवशी जर घरी लेकीचा जन्म झाला तर तिच्यासाठी निवडा अतिशय गोड असं नाव. मुलींसाठी निवडा 108 गाईची नावे. 

Add Zee News as a Preferred Source

मुलींसाठी 108 नावे 

1- कपिला, 2- गौतमी, 3- सुरभी, 4- गौमती, 5- नंदनी, 6- श्यामा, 7- वैष्णवी, 8- मंगला, 9- वासिनी, 10- महादेवी, 11- सिंधु , 12- सरस्वती, 13- त्रिवेणी, 14- लक्ष्मी, 15- गौरी, 16- वैदेही, 17- अन्नपूर्णा, 18- कौशल्या, 19- देवकी, 20- गोपालिनी

21- कामधेनु, 22- आदिति, 23- माहेश्वरी, 24- गोदावरी, 25- जगदम्बा, 26- वैजयंती, 27- रेवती, 28- सती, 29- भारती, 30- त्रिविद्या, 31- गंगा, 32- यमुना, 33- कृष्णा, 34- राधा, 35- मोक्षदा, 36- उतरा- 37- अवधा, 38- ब्रजेश्वरी, 39- गोपेश्वरी, 40-कल्याणी

(हे पण वाचा - Vasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये! ) 

41- करुणा, 42- विजया, 43- ज्ञानेश्वरी, 44- कालिंदी, 45- प्रकृति, 46- अरुंधति, 47- वृंदा, 48- गिरिजा, 49- मनहोरणी, 50- संध्या, 51- ललिता, 52- रश्मि, 53- ज्वाला, 54- तुलसी, 55- मल्लिका, 56- कमला, 57- योगेश्वरी, 58- नारायणी, 59- शिवा, 60- गीता

61- नवनीता, 62- अमृता अमरो, 63- स्वाहा, 64- धंनजया, 65- ओमकारेश्वरी, 66- सिद्धिश्वरी, 67- निधि, 68- ऋद्धिश्वरी, 69- रोहिणी, 70- दुर्गा, 71- दूर्वा, 72, शुभमा, 73- रमा, 74- मोहनेश्वरी, 75- पवित्रा, 76- शताक्षी, 77- परिक्रमा, 78- पितरेश्वरी, 79- हरसिद्धि, 80- मणि

81- अंजना, 82- धरणी, 83- विंध्या, 84- नवधा, 85- वारुणी, 86- सुवर्णा, 87- रजता, 88- यशस्वनि, 89- देवेश्वरी, 90- ऋषभा, 91- पावनी, 92- सुप्रभा, 93- वागेश्वरी, 94- मनसा, 95- शाण्डिली, 96- वेणी, 97- गरुडा, 98- त्रिकुटा, 99- औषधा, 100- कालांगि

101- शीतला, 102- गायत्री, 103- कश्यपा, 104- कृतिका, 105- पूर्णा, 106- तृप्ता, 107- भक्ति, 108- त्वरिता

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More