Andheri Bypoll Result 2022 Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News: राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे.

Andheri Bypoll Result 2022 Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी

Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. 'नोटा'शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे

6 Nov 2022, 08:25 वाजता

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात

 Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

6 Nov 2022, 08:24 वाजता

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.