Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. 'नोटा'शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे
6 Nov 2022, 14:07 वाजता
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) 19 व्या फेरीअंती ऋतुजा लटके (Rutuja Latke) 66247 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची घोषणाच बाकी आहे.
- ऋतुजा लटके- 66247
- बाला नाडार - 1506
- मनोज नायक - 888
- नीना खेडेकर- 1511
- श्रीमती फरहाना सय्यद- 1087
- मिलिंद कांबळे- 614
- राजेश त्रिपाठी- 1569
आणि
नोटा - 12776
6 Nov 2022, 14:04 वाजता
Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक 18 वी फेरी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल
ऋतुजा लटके - 62335
बाळा नडार - 1485
मनोज नाईक - 875
मीना खेडेकर - 1489
फरहान सय्यद - 1058
मिलिंद कांबळे - 606
राजेश त्रिपाठी - 1550
नोटा - 12691
एकूण - 85089
6 Nov 2022, 14:00 वाजता
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक 17 वी फेरी
ऋतुजा लटके - ६१९५६
बाळा नडार - १३९०
मनोज नाईक - ८४२
मीना खेडेकर - १३९४
फरहान सय्यद - १०००
मिलिंद कांबळे - ५८४
राजेश त्रिपाठी - १४५२
नोटा - १२१६६
एकूण - ८०७८४
6 Nov 2022, 13:24 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 16 व्या फेरीअखेर 58875 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'चा आकडा पुन्हा वाढला. नोटाला 11569 मतं
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - 16 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके -58875
बाळा नाडार -1334
मनोज नाईक - 812
मीना खेडेकर - 1347
फरहान सय्यद - 971
मिलिंद कांबळे - 567
राजेश त्रिपाठी - 1380
नोटा - 11569
एकूण मतमोजणी - 76855
6 Nov 2022, 13:11 वाजता
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) 15 व्या फेरीअंती ऋतुजा लटके (Rutuja Latke) 55946 मतांनी आघाडीवर असल्यातरी 'नोटा'ला 10906 मतं मिळाली आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -
15 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके - 55946
बाळा नाडार -1286
मनोज नाईक - 785
मीना खेडेकर - 1276
फरहान सय्यद - 932
मिलिंद कांबळे - 546
राजेश त्रिपाठी - 1330
नोटा - 10906
एकूण मतमोजणी - 73007
6 Nov 2022, 13:07 वाजता
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) चौदाव्या फेरीअंती ऋतुजा लटके (Rutuja Latke) 52507 मतांनी आघाडीवर
ऋतुजा लटके -52507
बाळा नाडार -1240
मनोज नाईक - 748
मीना खेडेकर - 1190
फरहान सय्यद - 897
मिलिंद कांबळे - 519
राजेश त्रिपाठी - 1291
नोटा - 10284
एकूण मतमोजणी - 68676
6 Nov 2022, 13:04 वाजता
Maharashtra Political News : अंधेरी पोट निवडणुकीत (Andheri Bypoll Result Live Updates ) विजय निश्चित असल्याने शिवसैनिकांनी दादर येथील शिवसेना भवन येथे जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी जल्लोष.
6 Nov 2022, 12:52 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 13 व्या फेरीअखेर 48015 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 9547 मतं मिळालीत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - तेराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके - 48015
बाळा नाडार -1151
मनोज नाईक - 708
मीना खेडेकर - 1156
फरहान सय्यद - 859
मिलिंद कांबळे - 499
राजेश त्रिपाठी - 1211
नोटा - 9547
एकूण मतमोजणी - 63146
6 Nov 2022, 12:43 वाजता
Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीत 86 हजार मतदान झाले त्यापैकी 59 हजार मतंची मतमोजणी पूर्ण झालीय.
Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -
12 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके -45218
बाळा नाडार -1109
मनोज नाईक - 658
मीना खेडेकर - 1083
फरहान सय्यद - 819
मिलिंद कांबळे - 479
राजेश त्रिपाठी - 1149
नोटा - 622
एकूण मतमोजणी - 59402
6 Nov 2022, 12:34 वाजता
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 12 व्या फेरीअखेर 45218 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 8887 मतं मिळालीत. त्यामुळे पुन्हा एकदा लटके विरुद्ध नोटा यांच्यात लढत दिसत आहे. मात्र, यावेळी नोटाला कमी 622 मतं मिळाली.
मिळालेली मतं
ऋतुजा लटके -45218
बाळा नाडार -1109
मनोज नाईक - 658
मीना खेडेकर - 1083
फरहान सय्यद - 819
मिलिंद कांबळे - 479
राजेश त्रिपाठी - 1149
नोटा - 8887
एकूण मतमोजणी - 59402