IND vs NZ 2nd T20 Live: टीम इंडियाचा न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय

India vs New Zealand 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे.

IND vs NZ 2nd T20 Live: टीम इंडियाचा न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय

IND vs NZ Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. पहिला सामना पावसाने खराब केला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.

20 Nov 2022, 12:28 वाजता

IND vs NZ Live update : ईशान किशन आऊटसाइड लेगला धाव काढण्याच्या नादात थोडक्यात बचावला.

20 Nov 2022, 12:21 वाजता

IND vs NZ Live update : 2 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे.भारताच्या दुसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 14 धावा झाल्या आहेत 

20 Nov 2022, 12:13 वाजता

IND vs NZ Live update : या सामन्यात इशान किशन आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने पहिले षटक टाकले. इशान किशन (18 धावा) आणि ऋषभ पंत (14 धावा) खेळत आहेत. 

20 Nov 2022, 12:11 वाजता

IND vs NZ Live update : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरेल.