LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब : पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

11 Mar 2017, 09:20 वाजता

पंजाबमध्ये काँग्रेसला विजयी आघाडी

11 Mar 2017, 09:14 वाजता

पंजाबमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल

11 Mar 2017, 09:11 वाजता

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जोरदार मुसंडी, १६ जागांवर काँग्रेसला आघाडी

11 Mar 2017, 09:08 वाजता

पंजाबः आम आदमी पार्टीचे 'स्टार' उमेदवार भगवंत मान आघाडीवर

11 Mar 2017, 09:08 वाजता

पंजाबः काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग ३५०० मतांनी आघाडीवर

11 Mar 2017, 09:05 वाजता

पंजाबमध्ये काँग्रेस पाच जागांवर आघाडी, पटियालामधून अमरिंदर सिंग आघाडीवर, आपचेही तीन जागांवर तर अकाली दलही तीन जागांवर आघाडीवर

11 Mar 2017, 08:45 वाजता

पंजाबमध्ये आप, अकाली दल आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

11 Mar 2017, 08:40 वाजता

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आघाडीवर, लांबी मतदारसंघातून बादल आघाडीवर

11 Mar 2017, 08:37 वाजता

चंदीगड : प्रकाशसिंह बादल आघाडीवर

11 Mar 2017, 08:37 वाजता

पंजाबमधील कल काँग्रेसच्या बाजूने... १४ पैकी १० जागांवर काँग्रेस पुढे... अकाली दल-भाजप २ जागांवर, तर आप २ जागांवर आघाडीवर...