LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब : पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

11 Mar 2017, 08:34 वाजता

चंदीगड : पंजाबमध्ये तीन जागांचे कल हाती, तीनही जागांवर काँग्रेस आघाडीवर

11 Mar 2017, 08:14 वाजता

पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात, ५४ केंद्रांवर मतमोजणी सुरु