Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

5 Oct 2022, 21:27 वाजता

Dasara Melava : तुम्ही आमचा बाप, मुलगा, नातू काढला - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:25 वाजता

Dasara Melava : आता तुमच्या भेटीगाठींचा  उपयोग नाही - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:22 वाजता

Dasara Melava : तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होतात, तुमचं कुटुंब हम दो हमारे दो,  एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

5 Oct 2022, 21:20 वाजता

Dasara Melava : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणार नाही - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:19 वाजता

Dasara Melava : सावरकर आमचं दैवत, तुम्ही सावरकरांचा अपमान सहन केला - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:17 वाजता

Dasara Melava : मी घेणारा नाही तर देणारा माणूस - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:15 वाजता

Dasara Melava : राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:13 वाजता

Dasara Melava : अमित शाहांनी 370 कलम हटवलं, बाळासाहेबांचं स्वप्न अमित शाहांनी पूर्ण केलं - एकनाथ शिंदे 

 

5 Oct 2022, 21:10 वाजता

Dasara Melava : पंतप्रधान मोदींची जगाला भुरळ, मोदींनी  देशाचं नाव जगात पोहचवलं,  एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक 

5 Oct 2022, 21:08 वाजता

Dasara Melava : काँग्रेसला अध्यक्षही मिळत नाही - एकनाथ शिंदे