Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

5 Oct 2022, 20:17 वाजता

Dasara Melava : सगळे प्रकल्प गुजरातला चालले - उद्ध ठाकरे 

5 Oct 2022, 20:14 वाजता

Dasara Melava : 100 पैकी  90 दिवस हे दिल्लीत होते, मिंधे सरकारचा दिल्लीत कुर्निसात - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 20:12 वाजता

Dasara Melava : मी विचारांची परंपरा पुढे नेतो, पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 20:10 वाजता

Dasara Melava : कोंबडीचोरांवर बोलणार नाही -  उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 20:09 वाजता

Dasara Melava : गायीवर काय बोलता, महागाईवर बोला, महागाई लपवायला हिंदुत्वाचा डोस- उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 20:07 वाजता

Dasara Melava : आम्ही कायदा पाळणार आणि तुम्ही डुकरे पाळणार - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 20:04 वाजता

Dasara Melava : देवेंद्रजी आम्हालाही कायदा कळतो, मनावर दगड ठेवून फडणवीस उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला.

5 Oct 2022, 20:03 वाजता

Dasara Melava : आनंद दिघे एकनिष्ट होते, आनंद दिघे जाताना भगव्यातून  गेले - उद्धव ठाकरे 

 

5 Oct 2022, 20:01 वाजता

Dasara Melava : ती बाप चोरणारी औलाद - उद्धव ठाकरे 

5 Oct 2022, 19:59 वाजता

Dasara Melava : भाजपने पाठीत वार केला तुम्ही साक्षीदार आहात - उद्धव ठाकरे